एक्स्प्लोर

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या पतीने खरेदी केली 'ही' जबरदस्त इलेक्ट्रिक कार, किंमत जाणून व्हाल थक्क

Madhuri Dixit : डॉक्टर श्रीराम नेने यांनी टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे.

Madhuri Dixit : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचे  (Madhuri Dixit) पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांनी टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. श्रीराम नेने यांनी खरेदी केलेल्या ईव्ही कारचे नाव टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) असे आहे. या करची किंमत 17 लाख आहे. 

डॉक्टर श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. टाटा नेक्सॉन ईव्ही ही कार भारतात लॉंच झालेली आहे. माधुरी दीक्षित नुकतीच 'फेम गेम' या वेबसीरिजमध्ये दिसली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Dr Shriram Nene (@drneneofficial)

याआधीदेखील माधुरी दीक्षित चर्चेत आली होती. माधुरी दीक्षित आणि तिच्या पतीने नवीन घर भाड्याने घेतले होते.रिपोर्ट्सनुसार, या घराचे भाडे 12.5 लाख रुपये प्रति महिना आहे. माधुरीचे हे घर वरळीत 29 व्या मजल्यावर आहे. माधुरी 1999 साली डॉ श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली होती.

प्रशस्त आणि आलिशानही!

माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या नवीन घराची झलक शेअर केली होती. घराचे आतील भाग अतिशय सुंदर आहेत. तिच्या घरातील लिव्हिंग रूम पलंग आणि टेबलांसह खूप प्रशस्त आणि आलिशान दिसतो आहे. यात एक मोठी खिडकी आहे, जी पांढऱ्या तलम पडद्यांनी झाकलेली आहे आणि त्याच्या शेजारी एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Pravin Tarde : फक्त 50 दिवस राहिले म्हणत प्रविण तरडेंनी शेअर केले 'सरसेनापती हंबीरराव'चे पोस्टर

Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन; वयाच्या 82 व्या घेतला अखेरचा श्वास

Ashok Kadam : तबला-ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; 25 वर्षे केलं लता मंगेशकरांसोबत काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Embed widget