एक्स्प्लोर

Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

Bayangi Palaychi Nahi Talaychi: टीव्हीफची धमाकेदार एन्ट्री आता मराठीत; पहिला चित्रपट ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची’ची केली घोषणा!

Bayangi Palaychi Nahi Talaychi Marathi movie: जगभरात आपल्या कंटेंटमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टीव्हीएफ (TVF Motion Pictures) आता मराठी माणसाची मन जिंकायला तयार आहे. आपल्या पहिल्या मराठीची घोषणा टीव्हीएफने केली असून, सिनेमातून प्रेक्षकांना नवीन कथा पाहायला मिळणार आहे. 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!' (Bayangi Palaychi Nahi Talaychi) असे सिनेमाचे नाव असून, दमदार विषय आणि उत्तम स्टारकास्ट (Entertainment) असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ही रंजक कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. 

गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीएफने सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मनाला भिडणारे असे चित्रपट तयार करून टीव्हीएफने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. आता लवकरच ते नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन अभय राऊत यांनी केले आहे. या सिनेमात अमेय वाघ यांची महत्वाची भूमिका आहे तर, अमेय वाघसोबत हार्दिक जोशी, मनमित पेम तसेच अविनाश खेडेकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 

'बायंगी: पाळायची नाही टाळायची!' हा बहुप्रतिक्षित सिनेमा कधी रिलीज होणार? (TVF Motion Pictures Bayangi Palaychi Nahi Talaychi)

2026 साली टीव्हीएफने 9 शोज प्रदर्शित केले होते. त्यामध्ये सोनी लिव्ह वरील गुल्लक सीझन 5, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सप्ने व्हर्सेस एव्हरीवन सीझन 2 आणि अॅस्पिरंट्स सीझन 3, नेटफ्लिक्सवरील हॅलो बच्चो सीझन 1 तसेच जिओहॉटस्टारवरील स्पेस जेन : चांद्रयान सीझन 1 यांचा समावेश आहे. प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स या कार्यक्रमात टीव्हीएफने ‘वन’आणि ‘कॉलेज फेस्ट’ यांसारख्या चित्रपटांसह मोठ्या घोषणांची मालिका सादर करून विशेष चर्चा रंगवली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TVF | The Viral Fever (@theviralfever)

टीव्हीएफच्या गाजलेल्या कार्यक्रमांमध्ये पंचायत, गुल्लक, कोटा फॅक्टरी, अॅस्पिरंट्स, टीव्हीएफ पिचर्स, ये मेरी फॅमिली, क्युबिकल्स आणि पर्मनंट रूममेट्स यांचा समावेश आहे.  व्ह्यूज अन् जागतिक स्तरावरील मोठ्या प्रेक्षकवर्गासह टीव्हीएफ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक अन् प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी5 आणि जिओहॉटस्टार यांसारख्या प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. तमिळ, तेलुगू आणि मराठी भाषांमधील वाढत्या निर्मितीसह टीव्हीएफ ‘लाईट्स. कॅमेरा. एक्सपेरिमेंट.’या आपल्या तत्त्वज्ञानातून भारतीय कथाकथनाच्या भविष्याला आकार देत आहे. टीव्हीएफ मोशन प्रस्तृत आणि अभय राऊत दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मराठी सिनेमात साऊथ अभिनेत्याची एन्ट्री! मराठी शिकण्यासाठी राऊडी कलाकाराने पाहिली 'ही' प्रसिद्ध टीव्ही मालिका, म्हणाला....

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhinay Berde Career Break Announcement: 'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO शेअर करुन म्हणाला...
'मी करिअरमधून ब्रेक घेतोय, मला मदतीची गरज...'; अभिनय बेर्डेच्या तडकाफडकी निर्णयानं चाहते हादरले, VIDEO
Sunil Lahri on Tukaram Mundhe: 'अनेक कंपन्यांची तुम्ही झोप उडवलीये'; 'रामायण'मधील लक्ष्मणांकडून IAS तुकाराम मुंढेंचं कौतुक, म्हणाले...
'अनेक कंपन्यांची तुम्ही झोप उडवलीये'; 'रामायण'मधील लक्ष्मणांकडून IAS तुकाराम मुंढेंचं कौतुक, म्हणाले...
Hanuman Ansh Box Office Collection: नीम करोली बाबांच्या ‘हनुमान अंश’ने 32व्या दिवशी रचला इतिहास! ‘पुष्पा 2’, ‘KGF 2’सह बड्या सिनेमांना लोळवलं; ‘Toxic’ची अवस्थाही बिकट
नीम करोली बाबांच्या ‘हनुमान अंश’ने 32व्या दिवशी रचला इतिहास! ‘पुष्पा 2’, ‘KGF 2’सह बड्या सिनेमांना लोळवलं; ‘Toxic’ची अवस्थाही बिकट
Rhiya Ahir Slammed Trollers: NEET आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रिया अहीरचा 'बिग बॉस 20'मधून काही मिनिटांतच पत्ता कट; ट्रोलर्स छXX म्हणाले, व्हायरल गर्ल म्हणाली...
NEET आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रिया अहीरचा 'बिग बॉस 20'मधून काही मिनिटांतच पत्ता कट; ट्रोलर्स छXX म्हणाले, व्हायरल गर्ल म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ सुरु, MCX वर चांदी महागली, दरवाढ कायम राहणार? आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतंय? 
Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Silver Rate : चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
चांदीनं एका वर्षात दिला 98 टक्के परतावा, जानेवारीत खेळ बिघडला, गुंतवणूकदार नफ्यात की तोट्यात? 
Shivsena UBT BMC Corporator Vishakha Raut: विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट समोर
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द, आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात कोण नगरसेवक होणार?, मोठी अपडेट
Rohit Pawar on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
गुणरत्न सदावर्ते फडणवीसांचे शुटर, ते गाढविणीचं दूध पितात म्हणून त्यांची बुद्धीही तशीच चालते: रोहित पवार
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Vinod Tawde UP Vidhansabha Election 2027 Marathi News: लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
लखनौत पोहोचले, तळ ठोकले; उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी 4C प्लॅनने सगळ्यांचं लक्ष वेधले, विनोद तावडेंची रणनिती गेमचेंजर ठरणार?
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Embed widget