एक्स्प्लोर

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...

Mrunal Thakur Breaks Silence:मृणाल ठाकूर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या कथित डेटिंग अफवांवर अभिनेत्रीने सोडलं मौन.

Mrunal Thakur Breaks Silence on Dating: मनोरंजन विश्व आणि क्रीडा विश्व यांच्यात नेहमीच एक घानिष्ठ संबंध राहिलेले आहेत. अनेक अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंशी लग्न करून संसार थाटला आहे. तर काही अभिनेत्री हे क्रिकेटपटूंना डेट करत असल्यामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा सुरु आहेत. अभिनेत्री आपल्याहुन 10 वर्षांखालील क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. मृणाल ठाकूरचे नाव भारतीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्यासोबत जोडण्यात येत होते. आता या सर्व प्रकरणावर मृणाल ठाकूरने मौन सोडले असल्याचं बोललं जात आहे.

मृणाल आणि यशस्वी या दोघांमधील नात्याची केव्हापासून चर्चा सुरु झाली? (Mrunal Thakur Breaks Silence on Dating Rumours With Cricketer)

काही काळापूर्वी अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल हे दोघेही मुंबईतील एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगू लागली. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जात होतं. एका व्हायरल व्हिडीओ आणि फोटोमुळे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चांमुळे मनोरंजनसह क्रीडा विश्वात खळबळ उडाली.

दरम्यान, आता मृणाल ठाकुरच्या प्रोफाइलमधील एका कमेंटमुळे या सर्व चर्चांना अधिक उधाण आलं आहे. यात तिने क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालसोबतच्या नात्यावर भाष्य केलं असल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओतील कमेंटमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, ' अरे ब्रो रिलॅक्स...शोमध्ये एकत्र कुठे? काय यार.. एवढं तुम्ही शिकेलेले असूनही तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवत आहात. देशात सध्या काय काय सुरु आहे. Gen झींकडून काहीतरी शिका. सत्य आणि खऱ्या मुद्द्यांवर व्हिडीओ तयार करा. जास्त व्हूयुज मिळतील'.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर आता मृणाल ठाकूरची कमेंट दिसत नाहीये. परंतु, मृणाल ठाकूरने केलेली कमेंट सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. मृणाल ठाकूरच्या कमेंटच्या स्क्रिनशॉटची चर्चा होत आहे. पण व्हायरल होत असलेली कमेंट खरंच मृणालने केली होती का? की फेक कमेंट व्हायरल होत आहे. हे अद्याप समोर आलेलं नाही. या आधी मृणाल ठाकूरचं नाव साऊथ अभिनेता धनुषसोबत जोडलं गेलं होतं. पण त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी अफवा असल्याचं म्हणत या बातमीचं खंडन केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

OTTवर ट्रेडिंग सिनेमाचा डंका! साऊथ अन् बॉलिवूडचा धुमाकूळ, Action ते कॉमेडी; रविवारी पाहा 5 जबरदस्त चित्रपट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!
Embed widget