एक्स्प्लोर

Made In Heaven 2 trailer: लग्न, ड्रामा आणि इमोशन्स; बहुप्रतिक्षित 'मेड इन हेवन 2' सीरिजचा ट्रेलर रिलीज

मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Made In Heaven 2 trailer:  मेड इन हेवन (Made In Heaven)  या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मेड इन हेवन ही सीरिज  2019 मध्ये प्रदर्शित झाली. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री शोभिता धुलिपाला  (Sobhita Dhulipala)  आणि अभिनेता अर्जुन माथूर (Arjun Mathur) यांच्या  मेड इन हेवन या ही मल्टीस्टारर वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. तीन मिनिटे 23 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये अनेक कलाकारांची झलक बघायला मिळते. मेड इन हेवन-2 ही वेब सीरिज वेडिंग प्लॅनर्सवर आधारित आहे, असं ट्रेलर पाहून कळते. वेडिंग प्लॅन करताना येणाऱ्या अडचणी, तसेच ज्याचं लग्न होणार आहे, त्या जोडप्यांमध्ये असणारे मतभेद या सर्व गोष्टी ट्रेलरमध्ये दिसत आहे. मेड इन हेवन-2  या वेब सीरिजचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, राधिका आपटे या अभिनेत्रींची झसक देखील मेड इन हेवन-2 सीरिजच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.जोया अख्तर, अलंकृता श्रीवास्तव, नीरज घेवान आणि नित्या मेहरा या चार दिग्दर्शकांनी या सारिजचं दिग्दर्शन केलं आहे.

फरहान अख्तरनं शेअर केला ट्रेलर

फरहान अख्तरनं 'मेड इन हेवन 2'  या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिल, 'वेडिंग सीझनला अधिकृतपणे सुरूवात  झाली आहे. तुमच्या आवडत्या वेडिंग प्लॅनर्सनं पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

कधी रिलीज होणार 'मेड इन हेवन 2' सीरिज?

 'मेड इन हेवन 2' ही सीरिज 10 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर यांच्यासोबतच कल्की कोचलिन, जिम सरभ, शशांक अरोरा, मोना सिंह, इश्वाक सिंह, त्रिनेत्रा,शिबानी दांडेकर हे कलाकार देखील 'मेड इन हेवन 2' या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Made In Heaven Season 2:  प्रतीक्षा संपली! 'मेड इन हेवन 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस, फरहान अख्तरनं खास पोस्ट शेअर करत केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget