एक्स्प्लोर

Koffee With Karan 7: सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रिलेशनशिपमध्ये? करण जोहरच्या शोमधून मोठा गौप्यस्फोट!

Koffee With Karan 7 : करण जोहरने नुकताच अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.

Koffee With Karan 7 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’च्या (Koffee With Karan 7) सातव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या शोमधून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील गुपितं उघड करत असतात. या शोच्या 7व्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे दोघे हजेरी लावणार आहेत. या शोचे प्रोमो देखील प्रचंड चर्चेत आले आहेत. दरम्यान, शोच्या प्रमोशनवेळी करण जोहरने अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांच्या रिलेशशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.

नुकतीच या शोच्या प्रमोशनसाठी करण जोहरने (Karan Johar) एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये करण जोहरने या शोच्या मागील पर्वांबाद्द्ल आणि शोच्या इतिहासाबद्दल चर्चा केली. यावेळी बोलताना करण म्हणाला, माझ्या या शोने बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या जमवल्या. तो म्हणतो की, माझ्याच शोच्या मंचावर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी जमली आणि आता त्यांनी लग्न केले आहे. लवकरच ते आई-बाबा होणार आहेत.

अन् ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले!

करण म्हणाला, याच शोच्या मंचावर कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या होत्या. आता ही जोडी देखील लग्नबंधनात अडकली आहे. इतकेच नव्हे तर त्याने यावेळी असे देखील सांगितले की, अभिनेत्री सारा अली खान हिने कार्तिक आर्यनविषयी असलेल्या आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या होता. यानंतर ते दोघे नात्यात होते. करण जोहरच्या या खुलाशानंतर सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कार्तिक आणि साराच्या नात्याची चर्चा!  

2019 दरम्यान ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सारा अली खान हिने म्हटले होते की, तिला अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत डेटवर जायला आवडेल. यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढताना दिसली होती. अशातच दोघांनी ‘लव आज कल’ हा चित्रपटही केला. या चित्रपटामध्ये दोघांची जोडी झळकली होती. मात्र, हा चित्रपट सपाटून आपटला. या चित्रपटाच्या अपयशानंतर दोघांमध्ये दुरावा येऊ लागला आणि ते वेगळे झाले. मात्र, दोघांनीही कधी याविषय चकार शब्दही काढलेला नाही.  

हेही वाचा:

Koffee With Karan : कॉफी विथ करणची ऐटच न्यारी! रॅपीड फायर राऊंड जिंकणाऱ्या कलाकाराला मिळते 'हे' खास हॅम्पर!

Koffee With Karan 7 : '...लग्नानंतर पहिल्या रात्री'; कॉफी विथ करणमधील आलियाच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget