एक्स्प्लोर

Koffee With Karan 7 : '...लग्नानंतर पहिल्या रात्री'; कॉफी विथ करणमधील आलियाच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनच्या प्रोमोमध्ये रणवीर आणि आलिया करणसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 

Koffee With Karan 7 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कॉफी विथ करण (Koffee With Karan) या लोकप्रिय टॉक शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. या कार्यक्रमाचा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट  (Alia Bhatt) हे  हजेरी लावणार आहेत. कॉफी विथ करणच्या या नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रणवीर आणि आलिया करणसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. 

आलियाचं वक्तव्य चर्चेत 
कॉफी विथ करणचा होस्ट करण जोहर हा या शोमध्ये आलेल्या पाहूण्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. यावेळी शोमध्ये आलेल्या आलियाला करणनं काही खास प्रश्न विचारले. त्यावेळी आलियानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. करणनं लग्नाबाबत एक प्रश्न आलियाला विचारला. त्यावेळी आलियानं उत्तर दिलं, 'लग्नानंतर 'सुहागरात' अशी कोणतीही गोष्ट नसते कारण तुम्ही थकलेले असता.' आलियाच्या या वक्तव्यानं अनेकाचे लक्ष वेधले. 

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

आलिया आणि रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी लग्नगाठ बांधली. आलिया आणि रणबीरनं लग्नाआधी एकमेकांना पाच वर्ष डेट केले. ‘ब्रह्मास्त्र’ च्या सेटवर आलिया आणि रणबीरची पहिली भेट झाली. लवकरच आलिया आणि रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना गूड न्यूज दिली. आलियाचा लवकरच डार्लिंग्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

कॉफी विथ करणच्या सातवा सिझनमध्ये रॅपीड फायर राऊंडसोबतच कॉफी बिंगो, मॅश्ड अप हे गेम्स देखील खेळले जाणार आहेत. समंथा, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, सारा अली खान, कियारा अडवाणी, आलिया भट आणि रणवीर सिंह हे कलाकार कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये सहभागी होणार आहेत. सात जुलै रोजी हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा:

Koffee With Karan : कॉफी विथ करणची ऐटच न्यारी! रॅपीड फायर राऊंड जिंकणाऱ्या कलाकाराला मिळते 'हे' खास हॅम्पर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget