एक्स्प्लोर

अक्षयकडून गायत्री मंत्रोच्चार तर बिग बींची खास पोस्ट; पाहा असं केलं बॉलिवूड कलाकारांनी नवीन वर्षाचं स्वागत

जाणून घेऊयात अक्षय कुमार(Akshay Kumar),अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी कशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत केले..

Happy New Year 2022 : आज 2022 या वर्षाची सुरूवात झाली. काल(31 डिसेंबर)  बॉलिवूडमधील काही कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने  नवीन वर्षाचं स्वागत केले. जाणून घेऊयात अक्षय कुमार(Akshay Kumar),अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी कशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत केले.

अक्षय कुमारने म्हणले  गायत्री मंत्र 
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे मालदीवला गेले होते. मालदीवमध्ये सूर्योदयाच्या वेळी गायत्री मंत्रोच्चार करतानाचा व्हिडीओ अक्षय कुमारने शेअर केला. या व्हिडीओला अक्षयने  कॅप्शन दिले, 'नव्या वर्षाची सुरूवात, मी सर्वांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अमिताभ बच्चन यांची हटके पोस्ट
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर त्यांचा खास फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमिताभ यांनी कानात हेडफोन्स घातलेले दिसत आहेत. अमिताभ यांनी या फोटोला कॅप्शन दिले, '1.1.22.' अमिताभ यांना इन्स्टाग्रामवर  29 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

प्रियांकाने शेअर केला निकसोबतचा रोमँटिक फोटो 
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर पती निक जोनससोबतचा रोमँटिक फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सैफ अली खान
सैफ अली खाननं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये सैफच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली. सैफची बहिण सोहा अली खानने या पार्टीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

संबंधित बातम्या

Malaika Arora And Arjun Kapoor : मलायकाला येते अर्जुनची आठवण; फोटो शेअर करत म्हणाली...

Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल पसरलेल्या 'या' अफवा माहितेय?

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget