एक्स्प्लोर

Cannes 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला कमल हासन आणि ए. आर रहमानने लावली हजेरी; शेअर केले फोटो

Cannes 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये कमल हासन आणि ए. आर रहमानने हजेरी लावली आहे.

Cannes 2022 : सध्या संपूर्ण सिनेजगताच्या नजरा 'कान्स फिल्म फेस्टिवल'कडे (Cannes Film Festival 2022) लागल्या आहेत. या महोत्सावात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. नुकतेच कमल हासन (Kamal Haasan) आणि ए. आर रहमानने (AR Rahman) 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावली आहे. ए.आर रहमानने कमल हासनसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

ए.आर रहमानने फोटो शेअर करत लिहिले आहे,'थलाइवर और आनंदर'. ए आर रहमान यांनी 'रंग दे बसंती'सह कमल हासन यांच्या अनेक सिनेमांसाठी गाणी गायली आहेत. 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या पहिल्या दिवशी आर.माधवन यांनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ARR (@arrahman)

'कान्स फिल्म फेस्टिवल' दरम्यान ए.आर रहमान म्हणाले, 'कान्स फिल्म फेस्टिवल' ला हजेरी लावणं खूप अभिमानास्पद आहे. माझ्या सिनेमाचा प्रीमिअर 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये होणार असल्याने मी खूपच आनंदित आहे. 

आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे. यंदाचा हा महोत्सव भारतासाठी खूपच खास आहे. या महोत्सवात वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. या महोत्सवात सहा मराठी सिनेमांचा समावेश आहे. 

अनुराग ठाकूर यांनी शेअर केले महोत्सवातील फोटो

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी 'कान्स फिल्म फेस्टिवल'च्या पहिल्या दिवसाचे फोटो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,  भारतासाठी ऐतिहासिक क्षण. भारताला 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मानदेखील मिळाला आहे. 

'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' कलाकार सहभागी

75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि  ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होऊ शकला नाही. 

संबंधित बातम्या

Cannes Film Festival 2022 :  कान्स फिल्म फेस्टिव्हलबाबत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, 'हा चित्रपटांसाठी मक्का, इथे बॉक्स ऑफिसबाबत नाही तर...'

Cannes Film Festival 2022 : व्लादिमीर झेलेन्स्कींची चित्रपटसृष्टीला साद, म्हणाले, 'नव्या चॅप्लिन गरज '

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aneet Padda: माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम..; 'सैयारा' फेम अभिनेत्रीने खास व्यक्तीला गमावले, पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त
माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेम..; 'सैयारा' फेम अभिनेत्रीने खास व्यक्तीला गमावले, पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त
Namita Thapar: नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
नमाजचे फायदे सांगणं भोवलं, शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; सडेतोड उत्तर देत म्हणाली..
Harsha Richhariya Sanyas Story: बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
बस कंडक्टरची मुलगी ते 'स्वामी हर्षानंद गिरी'; 32व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलकडून स्वतःचंच पिंडदान, मग घेतली संन्यासाची दीक्षा
Atlee Kumar: मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील
मुलगी झाली हो! 'जवान' चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या घरात हलला पाळणा, दुसऱ्यांदा झाले वडील

व्हिडीओ

Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Devendra Fadnavis Speech Baramati : ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन
Sunetra Pawar Speech Baramati : दादांच्या अपघातावर पहिल्यांदाच शंका, मुख्यमंत्र्यांसमोर भावूक भाषण
Uddhav Thackeray Speech : आम्ही हिंदू!आमचे बुरखे काय फाडणार? उद्धव ठाकरेंचं मुंबईत रोखठोक भाषण
Supriya Sule speech Baramati : सुनेत्रा पवारांच्या प्रचारसभेत कंठ दाटला, सुप्रिया सुळेंचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2026 | मंगळवार
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
आजपासून जमिनीची NA प्रक्रिया सुलभ; बीपीएमएस प्रणालीचे लोकार्पण, ऑनलाइन अधिमूल्य भरण्याची सुविधा सुरू
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
बारामतीच्या सांगता सभेवेळी शरद पवारांचं अचूक टायमिंग; रुग्णालयातून भावनिक आवाहन, 1967 पासूनचा उल्लेख
Mutual Fund : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? दुर्लक्ष केल्यास मोठं नुकसान होण्याचं संकट, जाणून घ्या
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय करावं?
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Video: ...तर आपण करंटे ठरू, देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना आवाहन; म्हणाले, अजित दादांच्या स्मृतीयज्ञात आहुती द्यायचीय
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
Embed widget