एक्स्प्लोर

Kajol: 'मी तिच्या जागी असते तर मी चप्पल काढली असती...'; पापाराझीबद्दल काजोलनं केलेल्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

निसा आणि पापाराझी यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये काजोलला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला काजोलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

Kajol On Paparazzi : अभिनेत्री काजोल (Kajol) गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान  काजोलला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहे. नुकत्याच एका मुलाखतीत काजोलला तिची मुलगी निसाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला काजोलनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

काय म्हणाली काजोल?


काजोलची मुलगी निसा ही स्टारकीड असल्याने सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. पापाराझी अनेक वेळा निसाचे फोटो काढतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनेकवेळा निसाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. निसा आणि पापाराझी यांच्याबाबत एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आल्यानंतर काजोल म्हणली, 'पापाराझींना कसे सामोरे जायचे हे मी तिला शिकवू शकत नाही, तिने ही गोष्ट अनुभवातून शिकली आहे. तिने जयपूरमध्ये पहिल्यांदा पापाराझीचा अनुभव घेतला होता. आम्ही दोघे तिथे  होतो आणि आमच्यासोबत सिक्युरिटी म्हणून कोणी नव्हते. त्यानंतर 20-25 फोटोग्राफर्सनं आम्हाला घेरलं आणि आरडाओरडा सुरू केला, तो पाहून निसा घाबरली आणि ढसाढसा रडू लागली. मी तिला माझ्या जवळ घेतले आणि सरळ गाडीमध्ये गेले.'

पुढे काजोल म्हणाली,' निसा ही पापाराझींना खूप चांगल्या प्रकारे हँडल करते. ती माझ्यापेक्षा खूप सभ्यतेने आणि सन्मानाने पापाराझींशी वागते. तिच्या जागी जर मी असते तर मी माझी चप्पल कधीच काढली असती.' काजोलच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलचा लस्ट स्टोरी-2 हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटीवर रिलीज झाला. काजोलसोबतच तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia), विजय वर्मा, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या कलाकारांनी देखील लस्ट स्टोरीज-2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.  आता लवकरच काजोलचा दो पत्ती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्माती क्रिती सेनन आहे. तसेच काजोलच्या त्रिभंगा, सलाम वेंकी या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Kriti Sanon: क्रिती सेनन झाली निर्माती; 'दो पत्ती'ची केली घोषणा, 8 वर्षानंतर काजोलसोबत करणार काम

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir Kapoor Phone Number: रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
रणबीर कपूरचा मोबाईल नंबर लीक? 'रामायण'च्या इव्हेंटमध्ये काय घडलं? अभिनेत्याचा नंबर टाइप करतानाचा VIDEO व्हायरल
Ramayana Movie: 4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
4000 कोटींचा 'रामायण' धुरळा उडवणार, 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार, भारताचा इतिहास आणि संस्कृती जगभरात पोहोचणार
Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
वीजेचा धक्का लागून शिवसेना विभागप्रमुखाचा मृत्यू; नातेवाईकांसह शिवसेना कार्यकर्त्यांची रुग्णालयात गर्दी
Embed widget