एक्स्प्लोर

Ira Khan Nupur Shikhare Wedding : आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात! मेहंदी ते संगीत,'असा' असेल आमिरच्या लेकीचा शाही थाट; जाणून घ्या सर्वकाही

Ira Khan Nupur Shikhare Wedding Card : आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे. 10 जानेवारी 2024 रोजी ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

Ira Khan Nupur Shikhare Wedding Details : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir Khan) लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज आहेत. 3 जानेवारी 2024 रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर आता त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्याला सुरुवात झाली आहे.

उदयपुर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयरा-नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आयरा-नुपूरचं वेडिंग कार्ड सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. त्यांच्या हटके वेडिंग कार्डने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या वेडिंग कार्डच्या सुरुवातील 'I & N' असं लिहिलेलं दिसत आहे. तर आतमध्ये 7 ते 10 जानेवारी दरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांबद्दल लिहिलेलं दिसत आहे.

आयरा खानच्या लग्नसोहळ्याला 7 जानेवारी 2024 पासून सुरुवात झाली आहे. वेलकम डीनरने या लग्नसोहळ्याची सुरुवात झाली आहे. आज 8 जानेवारीला आयरा-नुपूरचा मेहंदीसोहळा पार पडणार आहे. तर 9 जानेवारीला संगीत कार्यक्रम पार पडेल. 

View this post on Instagram
 
A post shared by Ethereal Studio (@etherealstudio.in)

'या' दिवशी आयरा-नुपूर अडकणार लग्नबंधनात (Ira Khan Nupur Shikhare Wedding Date)

आयरा-नुपूर 8 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. पण वेडिंग कार्ड व्हायरल झाल्यानंतर ते 10 जानेवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं स्पष्ट होत आहे. लग्नानंतर मुंबईत बॉलिवूडकरांसाठी खास रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्यादेखील मोठ्या संख्येने बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात. या लग्नसोहळ्यासाठी आमिरने उदयपूर येथील हॉटेलमधील 176 खोल्या बूक केल्या आहेत.

आयरा-नुपूरने केलंय रजिस्टर मॅरेज

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी 2024 रोजी रजिस्टर मॅरेज केलं आहे. या लग्नसोहळ्याला आमिर खान, रीना दत्ता, किरण राव, आजाद राव खान, जुनैद खान, इमरान खानसह अनेक मंडळी उपस्थित होते. त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा झाली. लग्नसोहळ्याच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता चाहत्यांना त्यांच्या शाही विवाहसोहळ्याची उत्सुकता आहे. आयराचा पती नुपूर शिखरे हा सेलिब्रिची जिम ट्रेनर आहे. अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींना त्याने ट्रेनिंग दिलं आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयरा-नुपूरचं वेडिंग रिसेप्शन होणार आहे.

संबंधित बातम्या

Ira Nupur Wedding : उदयपूरमधील 'या' पंचतारांकित हॉटेलमध्ये आमिरच्या लेकीचा होणार शाही विवाहसोहळा; आयरा-नुपूरच्या दुसऱ्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget