एक्स्प्लोर

Happy Birthday Riya Sen : बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, वादांनी लावले रिया सेनच्या कारकिर्दीला ग्रहण!

Riya Sen : रियाने 1991मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. रिया ही भरत देव वर्मा आणि मुनमुन सेन यांची मुलगी आहे.

Riya Sen Birthday : रिया सेन (Riya Sen) ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी आहे, ज्यांच्या कारकिर्दीला वादांमुळे ग्रहण लागले आणि ते कधीच संपले नाही. आज (24 जानेवारी) रिया सेनचा वाढदिवस आहे. प्रसिद्ध हिंदी आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री मुनमुन सेन (Munmun Sen) यांची मुलगी, अभिनेत्री रिया सेन आज तिचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या हिट चित्रपटांपैकी फक्त 'स्टाईल', 'झंकार बीट्स' आणि 'अपना सपना मनी-मनी' हेच चित्रपट लक्षात राहतात. पण, तिच्याशी निगडित वाद लोकांना अधिक आठवतात.

राजघराण्याची राजकन्या

रियाने 1991मध्ये बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. रिया ही भरत देव वर्मा (Bharat Dev Varma) आणि मुनमुन सेन यांची मुलगी आहे. रिया सेन त्रिपुराच्या राजघराण्यातील ‘राजकन्या’ आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे कूचबिहारच्या राणी इला देवी यांचे पुत्र आहेत.

‘बी ग्रेड’ चित्रपटांमध्येही केलेय काम

रियाला पहिली ओळख फाल्गुनी पाठकच्या 'चुडी जो खनकी हाथो में' या गाण्यातून मिळाली. स्टार किड असूनही रिया यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वत:ला स्थापित करू शकली नाही. रिया नेहमीच तिच्या चित्रपटांमध्ये बोल्ड आणि हॉट सीन्ससाठी चर्चेत राहिली. आता रिया पूर्णपणे बंगाली चित्रपटांकडे वळली आहे.

अफेअरची लांबलचक यादी..

रिया तिच्या अफेअर्समुळेही नेहमीच चर्चेत राहिली आहे. अभिनेता अक्षय खन्नापासून ते लेखक सलमान रश्दी यांच्यापर्यंत, अनेकांशी तिचे नाव जोडले गेले. रश्दी यांचे वय रियापेक्षा दुप्पट होते. दोघांनी ही गोष्ट कधीच मान्य केली नाही, पण काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले. 2011मध्ये रिया अनेक वेळा स्टेडियममध्ये श्रीसंतला चिअर करताना दिसली होती. रिया सेनने 2017 मध्ये तिचा प्रियकर शिवम तिवारीसोबत एका खाजगी समारंभात लग्न केले.

एमएमएस केस

रियाच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे तिचा अभिनेता अश्मित पटेलसोबतचा लीक एमएमएस. या व्हिडीओमध्ये ते एकमेकांना चुंबन घेताना दिसले होते. 2005 मध्ये रिया आणि अश्मित रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान रियाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. रियानेच प्रसिद्धीसाठी हा व्हिडीओ लीक केला, असा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता. मात्र, दोघांनीही हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Full  : शरद पवारांच्या 'त्या'  वक्तव्यानं बारामतीत लेकीचं नुकसान  होणार?Zero Hour : नारायण राणेंना उमेदवारी, महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्गचा तिढा सुटलाZero Hour Amit Shah: पुन्हा एकदा 'कमळ' फुलणार, अमित शाहांचा विश्वासZero Hour : बारामतीसाठी नणंद-भावजयचा अर्ज दाखल, बारामतीत गाजणार 'सुने'चा मुद्दा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
PBKS vs MI : हार्दिक पुन्हा फ्लॉप, सूर्या तळपला, मुंबईचं पंजाबसमोर 193 धावांचं आव्हान
UPSC Result : 11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
11 वर्षांनी झाला 12 वी उत्तीर्ण, आता UPSC च्या यादीत शेवटून पहिला, 42 व्या वर्षी यश मिळवणारा महेश कुमार कोण? 
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
36 धावाच चोपल्या, पण रोहित शर्माच्या नावावर 3 विक्रमांची नोंद
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
Embed widget