एक्स्प्लोर

अखेर 'गुल मकई'च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; नोबेल विजेती मलालाचा जीवनपट उलगडणारा चित्रपट

नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई हिच्यावर आधारीत 'गुल मकई' हा बायोपिक पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. हा चित्रपटात दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचा प्रदर्शित होणारा हा शेवटचा चित्रपट असणार आहे.

Gul Makai Release Date : बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूड पटांच्या बायोपिकच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाचा समावएश होणार आहे. तो चित्रपट म्हणजे, 'गुल मकई'. नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई हिच्यावर आधारीत 'गुल मकई' या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. या चित्रपटातील जास्तीत जास्त दृश्यांची शुटिंग काश्मिरमध्ये करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अमजद खान असून संजय सिंगला हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

'गुल मकई'मध्ये रीम शेख मलाला यूसुफजई हिची व्यक्तीरेखा साकरणार आहे. एवढचं नाहीतर या चित्रपटात दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांच्यासह दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 31 जानेवारी, 2020 मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, दिवंगत बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचा प्रदर्शित होणारा हा शेवटचा चित्रपट असणार आहे.

पाहा ट्रेलर : 

या चित्रपटात मलालाच्या साहसी प्रवासाचं आणि तिच्या संघर्षाचं वर्णन करण्यात आलं आहे. मलाला 'गुल मकई' या नावाने उर्दू आपला ब्लॉग लिहित होती. तालिबान्यांना आपल्या ब्लॉगच्या माध्यामातून विरोध केल्यामुळे ती शाळेतून घरी जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर मलालाच्या कुटुबिंयांनी ब्रिटनमध्ये आश्रय घेतला. जानेवारी महिन्यात लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका खास कार्यक्रमात हा चित्रपट दाखविण्यात आला होता. ज्यामध्ये देश-विदेशातील 450 दिग्गजांचा समावेश होता. यामध्ये पाकिस्तान आणि भारताच्या उच्च आयोगाचे प्रतिनिधी, ब्रिटिश कार्यकर्ते आणि संयुक्त राष्ट्र व आयआयएमएसएएम चे सदस्यही सहभागी होते.

संबंधित बातम्या : 

62 पुरस्कार पटकावणाऱ्या 'स्‍कॉटलॅन्ड' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन

Good Newwz box office collection : अक्षय करीनासाठी 'गुड न्यूज', चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

लोकांना काय आवडतं याचा विचार आम्ही करत नाही - अजय-अतुल

अभिनेत्री रविना टंडन, भारती सिंग, फराह खान यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा, ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली

व्हिडीओ

Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Embed widget