एक्स्प्लोर

Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील "द महाराष्ट्र फाईल्स" उघडणार

Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील आता "द महाराष्ट्र फाईल्स" या चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Gautami Patil : सबसे कातिल गौतमी पाटील (Gautami Patil) या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव  करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित "द महाराष्ट्र फाईल्स" या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटिल थिरकताना दिसणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने गौतमी ला पारंपारिक वेशभूषेत पाहीले आहे. पण आता या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्ल च्या लुक मध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी चे करोडो चाहते आहेत. या लुक मध्ये पाहण्याची उत्सुकता तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. गौतमी  ला डान्स बार गर्ल च्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ होत आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटात मोठी स्टार कास्ट आहे. "द महाराष्ट्र फाईल्स " हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात, देशात व जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहात रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात संजीवकु‌मार राठोड हे। लेखक, निर्माते व दिग्दर्शक आहेत. संजीवकुमार राठोड यांनी  माजी सेन्स‌र बोर्ड सदस्य, भारत सरकार मध्ये प्रदिर्घ काळ काम केले आहे.

'हे' कलाकार मुख्य भूमिकेत! 

या चित्रपटात मुख्य भुमिका मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड
 या चित्राटाताला संगीत नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी दिले आहे. कला दिग्दर्शन  उल्हास नान्द्रे व जगन्नाथ हातनकर व अफसर खान यांनी केले आहे गायन  अजय अतुल फेम अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर ,अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे, यांनी केले आहे. एडिटर- संजय इंगळे, कोरीयोग्राफर - विष्णु देवा, राहुल थोंबरे , संजीव हावलदार, प्रवीण सुर्यवंशी DOP - तनवीर मीर व नागराज दिवाकर. Costume Designer - धनश्री सालेकर हिदेन्द्र कपोपरा, जिम्मी, Background Score - मंगेश धाकडे साऊंड डिझाईन - कामोद खराडे,

या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली असून विक्रांत अंटील हे क्रियेटीव्ह प्रोडूसर आहेत. शादाब अख्तर व विकास मिश्रा हे कार्यकारी निर्माता आहेत संजय आर, किरण कोळी व सुनीता गोन्सलवीस हे प्रोडक्शन मॅनेजर आहेत, सोम चव्हाण यांनी व्हिज्युअल प्रोमोशन केले आहे.

चित्रपट कधी रिलीज होणार?

हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित व दुर्बल घटकावर व त्यांच्या समस्यावर आधारीत आहे. चित्रपटाचे लेखक निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड याच्यानुसार हा चित्रपट म्हणजे Common Citizen's file आहे. हा चित्रपट कुठल्याही राजकिय पार्टी चा अंजेडा नाही आहे. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाईल असून सर्व राजकिय पक्षांनी सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जुन पहावे अशी विनंती केली आहे.
या चित्रपटाचे डायलॉग संजीवकुमार राठोड, सुशिल राठोड , विक्रमसिंग चव्हाण आणि रवि धनवे आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटरर्स , भारतात व जगभरात मिळून 850 चित्रपटगृहात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सनि लियोनी थिरकणार

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये शांताबाई या फेमस गाण्यावर सनि लियोनी थिरकणार आहे. हरियानाची डान्सर सपना चौधरी  पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे. व गौतमी पाटिल ह्या डान्सबार गर्लच्या रूपात मराठी चित्रपटामध्ये हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? स्वत:च केला खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget