एक्स्प्लोर

Farhan Akhtar: फरहान अख्तरवर भडकले नेटकरी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

फरहान अख्तरनं (Farhan Akhtar) नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या.

Farhan Akhtar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी 'फरहान लाईव्ह' या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली. 

फरहानचा 'फरहान लाईव्ह' हा बँड प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तसेच म्युझिक इव्हेंटमध्ये 'फरहान लाईव्ह' बँड परफॉर्म करतात. काही दिवसांपूर्वी फरहानच्या 'फरहान लाईव्ह' या बँडने पुण्यामध्ये परफॉर्म केलं. 'फरहान लाईव्ह' या बँडच्या लाइव्ह परफॉर्मन्सचं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं. पण हा लाईव्ह प्रोग्रॅम रद्द करण्यात आला. फरहानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली. 

फरहानची पोस्ट

फरहानने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "अनपेक्षित परिस्थितीमुळे आमच्या 'फरहान लाईव्ह' बँडला ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करावा लागला. आम्ही या वीकेण्डला सिडनी आणि मेलबर्नमध्ये येऊन परफॉर्म करु शकत नाही. यामुळे आम्ही निराश झालो आहोत. पण या सुंदर देशाला आम्ही नंतर भेट देऊ आणि तिथे परफॉर्म देखील करु."

View this post on Instagram
 
A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

फरहानची ही पोस्ट पाहून काही नेटकरी भडकले आहे. त्याच्या या पोस्टला काही युझर्सनं कमेंट केली. एका नेटकऱ्यानं फरहानच्या पोस्टला कमेंट केली, 'आमचे पैसे परत दे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आम्हाला रिफंड कुठे मिळेल?' 

फरहानचे चित्रपट

'रॉक ऑन', 'रॉक ऑन 2' या चित्रपटामध्ये फरहानने रॉक स्टारची भूमिका साकारली. या चित्रपटातील गाणी देखील त्याने गायली आहेत. वजीर चित्रपटातील अतरंगी यारी हे गाणं देखील फरहानने गायलं आहे. फरहान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. दिल धडकने दो, जिंदगी मिलेगी ना दोबारा यांसारख्या चित्रपटांमधील फरहानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि कटरीना कैफ यांच्या 'जी ले जरा' या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन फरहान करणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Netflix March Release 2023: नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा धमाका; मार्च महिन्यात रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget