एक्स्प्लोर

भयपट 'तुंबाड 2' मध्ये तगड्या कलाकारांची एन्ट्री; नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत, पोस्ट VIRAL

Nawazuddin Siddiqui role in Tumbbad 2: तुंबाड 2 साठी नवाजुद्दीन सिद्दीकीची अधिकृत एन्ट्री. पोस्ट सोशल मीडियात व्हायरल.

Sohum Shah and Nawazuddin Siddiqui to Share Screen: 'तुंबाड' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली.  गुढ आणि रहस्यमय चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं होतं. लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तुंबाड 2 सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार? हस्तरची भूमिका नेमका कोणता कलाकार साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुर आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.  या थरारक सिनेमासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला महत्त्वाची भूमिका ऑफर करण्यात आली आहे.  गेल्या काही महिन्यांपासून या अभिनेत्याची प्रचंड चर्चा होती. दरम्यान, तुंबाडच्या सिक्वेलमध्ये जर नवाजुद्दीनची एन्ट्री झाली तर, हा चित्रपट आणखी मनोरंजक बनेल, एवढं मात्र नक्की. 

2018 साली तुंबाड या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तुंबाडला मिळालेल्या यशानंतर, निर्मात्यांनी दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला.  चित्रपटाच्या दुसऱ्या सिझनमध्ये  विनायक रावची भूमिका साकारणारा सोहम शाह नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोहम शाहने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सोहम शाह आणि नवाजुद्दीन सिद्दीकी एकत्र दिसत आहेत. दोघांमध्ये एक पांढरी दोरी दिसत आहे.  तसेच दोघांच्या हातात पिठाचा गोळा दिसत आहे. यासह काही सोन्याची नाणी दिसत आहे. सोहम शाहने ही पोस्ट सोशल मीडियात शेअर केली आहे.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sohum Shah (@shah_sohum)

सोहमने पोस्ट शेअर करुन एक कॅप्शन दिलं आहे. 'आमच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, नवाजुद्दीन सिद्दीकी तुंबाड 2मध्ये सामील झाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे'. नवाजुद्दीन  तुंबाड 2मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार, एवढं मात्र कन्फर्म झालं आहे. दरम्यान, तुंबाड 2मध्ये अभिनेता नेमकं कोणतं पात्र साकारणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घोषणेनंतर  चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तो कोणती भूमिका साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

तुंबाड चित्रपटाबाबत नवाजुद्दीननं आपल्या भावना व्यक्त केल्या. 'तुंबाडच्या भावनिक आणि भयपट कथेचं मी कायम कौतुक करत आलो आहे. मी देखील या चित्रपटाच्या प्रवासात सामील झालो आहे.  इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर सोहम शाह आणि पेन स्टुडिओसोबत काम करणे खरोखरंच रोमांचक आहे. मी साकारत असलेल्या भूमिकेचे अनेक पैलू आहेत', असं अभिनेत्यानं स्पष्ट केलं.  या चित्रपटाचे अद्याप चित्रीकरण पूर्ण झालेले नाही. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
Ramayana: ‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
‘रामायण’च्या 4000 कोटींच्या बजेटची वसुली करण्यासाठी मेकर्सचा मास्टरप्लॅन! थेट 50 हजार स्क्रीन्सवर होणार रिलीज?
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget