एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates  टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत, मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Sonu Sood Birthday : शून्यापासून सुरु केलेला प्रवास आज कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहचला, असा आहे सोनू सूदचा संघर्षमय प्रवास

Sonu Sood : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारा सोनू एक उत्तम व्यक्तीदेखील आहे. रिल सुपरस्टार असणारा सोनू रिअल लाईफमध्येही हिरो आहे. पंजाबच्या सोनू सूदचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडमध्येही सोनू सूदचा बोलबाला आहे. 

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. 'रंग माझा वेगळा' या मालिकेत दीपा आणि कार्तिकची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कार्तिक आणि दीपाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 22 जुलैला या मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पार पडलं आहे. 

Rajinikanth : "दारू पिणं ही माझी सर्वात मोठी चूक"; रजनीकांतचं वक्तव्य चर्चेत

Rajinikanth : जगभरात लोकप्रिय असलेल्या 'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) सध्या चर्चेत आहेत. नुकतेच चेन्नईमध्ये त्यांच्या आगामी 'जेलर' (Jailer) या सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान अभिनेत्याने वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या. दारूच्या व्यसनाबद्दलही त्यांनी भाष्य केलं. दारू पिणं ही माझी चूक असं वक्तव्य रजनीकांत यांनी केलं आहे. 

15:57 PM (IST)  •  31 Jul 2023

Prajakta Mali: प्राजक्तानं शेअर केला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील खास व्हिडीओ; म्हणाली, 'लाफ्टर थेरपी...'

Prajakta Mali'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं (Prajakta Mali) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. प्राजक्तानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्राजक्तानं या व्हिडीओला खास कॅप्शन देखील दिलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

14:54 PM (IST)  •  31 Jul 2023

Jawan Song Zinda Banda: शाहरुखचा जबरदस्त डान्स आणि डॅशिंग लूक; 'जवान' मधील 'जिंदा बंदा' गाणं रिलीज

Jawan Song Zinda Banda:  अभिनेता शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan)  जवान  (Jawan)  या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या गाण्याचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या प्रीव्यूमध्ये शाहरुखचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा'  (Zinda Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख हा अनेक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.

12:40 PM (IST)  •  31 Jul 2023

Kedar Shinde : सही नाटकं आणि भारी चित्रपट, 'असा' आहे दिग्दर्शक केदार शिंदेंचा पडद्यामागचा प्रवास

Kedar Shinde : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासोबत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. केदार शिंदे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सिने-दिग्दर्शक असून त्यांनी अनेक मराठी सिनेमे, मालिका आणि नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. 

12:05 PM (IST)  •  31 Jul 2023

Movies Release In August 2023 : 'गदर 2' ते 'सुभेदार'; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

Movies Release In August 2023 : सिनेप्रेमींसाठी ऑगस्ट (August) महिना खूपच धमाकेदार असणार आहे. विविध विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. 

Movies Release In August 2023 : 'गदर 2' ते 'सुभेदार'; ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी

12:05 PM (IST)  •  31 Jul 2023

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केला ज्येष्ठ रंगकर्मींचा कृतज्ञता सन्मान; म्हणाले,"ही मदत नव्हे भेट"

Ashok Saraf : अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला असून त्यानिमित्ताने त्यांचं 'मी बहुरूपी' हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पुस्तकातून मिळालेला निधी त्यांनी वयोवृद्ध कलावंत आणि रंगमंच तंत्रज्ञ यांना दिला आहे. 

Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केला ज्येष्ठ रंगकर्मींचा कृतज्ञता सन्मान; म्हणाले,"ही मदत नव्हे भेट"

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget