एक्स्प्लोर

August OTT Release List: ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार वेब सीरिज आणि चित्रपट

जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यामध्ये ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...

August OTT Release ओटीटीवर नवीन वेब सीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत असतात. या वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यामध्ये ओटीटीवर रिलीज होणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल...

मेड इन हेवन-2 (Made In Heaven Season 2)

'मेड इन हेवन 2' या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  11 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर या सीरिजमध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत. या सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by prime video IN (@primevideoin)

हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone)

हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या चित्रपटातून अभिनेत्री आलिया भट्ट हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला Netflix वर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आलियासोबत गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आदिपुरुष (Adipurush)

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट 1 ऑगस्टला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रभासने श्रीरामाची भूमिका साकारली आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटमध्ये जाऊन पाहिला नाही त्यांना आता हा चित्रपट  प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या बघता येणार आहे.

'गन्स अँड गुलाब' (Guns And Gulab)

 बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावची 'गन्स अँड गुलाब' ही सीरिज लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. ही सीरिज तुम्ही 18 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget