एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Nitin Desai Last Rituals : आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट! नितीन देसाई अनंतात विलीन; एन.डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nitin Desai Last Rituals : लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्येच (ND Studio)  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी यावेळी मानवंदना दिली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Saiyami Kher On Surgery: वयाच्या 18 व्या वर्षी लोकांनी दिला होता सर्जरी करण्याचा सल्ला; सैयामी खेरनं सांगितला किस्सा

Saiyami Kher On Surgery: 'रे' या तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात करणारी सैयामी खेर (Saiyami Kher) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. सैयामी ही सध्या 'घूमर' (Ghoomer) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सैयमीच्या घूमर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सैयामीनं एक किस्सा सांगितला. तिनं सांगितलं, वयाच्या 18 व्या वर्षी तिला काही लोकांनी ओठ आणि नाकाची सर्जरी करुन घेण्याचा सल्ला दिला होता. एका मुलाखतीमध्ये सैयामीनं सांगितलं "जेव्हा मी करिअरला सुरुवात करत होतो, तेव्हा  बरेच लोकांनी मला लिप जॉब आणि नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिली होती. मला वाटते की, वयाच्या 18 व्या वर्षी हा सल्ला देणे चुकीचे आहे. हा माझा अनुभव आहे."

Ghoomer Trailer: 'लाइफ लॉजिक नहीं मॅजिक का खेल है'; अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या घुमरचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Ghoomer Trailer:   बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा घुमर (Ghoomer) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये एका खेळाडूची भावना, जिद्द आणि कष्ट हे दिसत आहे.

15:59 PM (IST)  •  05 Aug 2023

Riteish Deshmukh On Genelia Birthday : "माझी बायको.. माझं वेड"; जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Birthday : अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला शुभेच्छा देत आहे. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त (Genelia D'Souza) अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Riteish Deshmukh On Genelia Birthday : "माझी बायको.. माझं वेड"; जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची खास पोस्ट

13:53 PM (IST)  •  05 Aug 2023

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज या कार्यक्रमाचा विशेष भाग पार पडणार आहे. आजच्या विशेष भागात अभिनेत्री पल्लवी जोशीबरोबर (Pallavi Joshi) गप्पांची मैफील रंगणार आहे. 

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

13:46 PM (IST)  •  05 Aug 2023

जयप्रभा स्टुडिओ सरकार ताब्यात घेणार; लता मंगेशकर यांनी केली होती स्टुडिओची विक्री

जयप्रभा स्टुडिओ आता सरकार ताब्यात घेणार आहेत. लता मंगेशकर यांनी या स्टुडिओची विक्री केली होती. 

12:51 PM (IST)  •  05 Aug 2023

Marathi Serials : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी

Marathi Serial Trp Rating : मराठी मालिका (Marathi Serials) विश्वात नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक मालिकेत नवीन ट्वीस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 

Marathi Serials : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी

12:02 PM (IST)  •  05 Aug 2023

Kangana Ranaut : 'Chandramukhi 2' सिनेमातील कंगना रनौतचा फर्स्ट लूक आऊट!

Kangana Ranaut Chandramukhi 2 First Look Out : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' अर्थात कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आता या सिनेमातील अभिनेत्रीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'चंद्रमुखी 2' सिनेमातील कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Embed widget