एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर रंगणार गप्पांची मैफील! आज रंगणार विशेष भाग

Pallavi Joshi : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पल्लवी जोशीबरोबर गप्पांची मैफील रंगणार आहे.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आज या कार्यक्रमाचा विशेष भाग पार पडणार आहे. आजच्या विशेष भागात अभिनेत्री पल्लवी जोशीबरोबर (Pallavi Joshi) गप्पांची मैफील रंगणार आहे. 

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचं बहारदार सूत्रसंचालन.  आजच्या भागात अभिनेत्री पल्लवी जोशी हॉट सीटवर येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळणार आहे. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पल्लवी जोशीबरोबर गप्पा रंगणार आहेत.

पल्लवी जोशीचा मोठा चाहतावर्ग आहे. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा विविध मंचांवरून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पल्लवीने तिच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात केली. या विशेष भागात पल्लवी जोशीने तिच्या बालपणातल्या आठवणी सांगितल्या. तिच्या पदार्पणाचा किस्सा सांगितला. पहिल्या सिनेमादरम्यान झालेली फॅन मोमेन्टदेखील 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरुन अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा असणारी अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आता 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर येते आहे. या वेळी सचिन खेडेकरांबरोबर तिच्या कमाल गप्पा रंगल्या. पल्लवीच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात झाली. पल्लवीने नासीर हुसेन यांच्याबरोबर काम करतानाच अनुभव सांगितला. त्यांनी अभिनय डोळ्यातून कसा करावा याबद्दल पल्लवीला सांगितले. एकत्र काम करत असताना त्यांनी फक्त डोळ्यातून अभिनय कसा करावा हे समजावले. पल्लवी नक्कीच त्या गोष्टी आपल्या अभिनयात वापरात आणत असेलच. आता 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळताना ती किती रक्कम जिंकते हे पाहण्याजोगे असेल.

'कोण होणार करोडपती'चा रंगणार विशेष भाग

नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राउंड परफॉर्मन्स करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग 5 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मुस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेला  देणार आहे.

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित; रंगणार विशेष भाग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget