- मुख्यपृष्ठ
-
करमणूक
-
बॉलीवूड
Top 10 Hindi Net Of All Time: किंग खानचा जवान, सनीचा गदर-2 की सलमानचा बजरंगी भाईजान, आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता? जाणून घ्या टॉप-10 चित्रपटांची यादी
Top 10 Hindi Net Of All Time: किंग खानचा जवान, सनीचा गदर-2 की सलमानचा बजरंगी भाईजान, आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता? जाणून घ्या टॉप-10 चित्रपटांची यादी
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Last Updated:
29 Sep 2023 08:27 PM
Guess Who: फोटोमधील 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या गाजवतीये बॉलिवूड, कपूर घराण्याशी आहे खास नातं
Guess Who: सोशल मीडियावर (Social media) स्टार्सचे बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ देखील अनेकवेळा व्हायरल होतात.
Read More
Top 10 Hindi Net Of All Time: किंग खानचा जवान, सनीचा गदर-2 की सलमानचा बजरंगी भाईजान, आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता? जाणून घ्या टॉप-10 चित्रपटांची यादी
Top 10 Hindi Net Of All Time: शाहरुख हा बॉक्स ऑफिसचा 'बादशाह' झाला आहे. कारण आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखच्या 2 चित्रपटांचा समावेश आहे.
Read More
Parineeti Raghav Wedding: वरात आणि नवरीची एन्ट्री; परिणीती आणि राघवच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण, व्हिडीओनं वेधलं लक्ष
Parineeti Raghav Wedding: नुकताच परिणीतीनं तिच्या लग्नसोहळ्याचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण दिसत आहेत.
Read More
Telly Masala: राणादा आता गाजवणार रुपेरी पडदा ते ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
Read More
Tamil Actor Vishal: तमिळ अभिनेत्यानं सेन्सॉर बोर्डावर केलेल्या आरोपानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; चौकशी करण्यासाठी केली अधिकाऱ्याची नियुक्ती
विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर केलेल्या आरोपांची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry Of Information And Broadcasting) घेतली.
Read More
Sankarshan Karhade: "माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण…"; संकर्षणनं शेअर केली खास पोस्ट
Sankarshan Karhade: नियम व अटी लागू या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर आलेल्या अनुभवाबद्दल संकर्षणनं एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.
Read More
The Vaccine War Review: कसा आहे विवेक अग्निहोत्री यांचा द वॅक्सिन वॉर? वाचा रिव्ह्यू
The Vaccine War Review: विवेक अग्निहोत्री यांच्या द वॅक्सिन वॉर या चित्रपटात अशा गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्याकदाचित आपल्याला माहित नसतील.
Read More
Salaar Release Date : प्रभासच्या 'सालार'ची रिलीज डेट जाहीर!
Salaar Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Chandramukhi 2 : कंगनाचा 'चंद्रमुखी 2'कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Chandramukhi 2 : 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
Ganapath Teaser Out:जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स; 'गणपत' चा टीझर आऊट, बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष
Ganapath Teaser Out: गणपत या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये टायगर आणि कृतीचे अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.
Read More
OTT Release This Week : 'हॉस्टल डेज सीझन 4' ते 'किंग ऑफ कोठा'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात अनेक चांगले सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.
Read More
Tamil Actor Vishal Talks On Corruption: 'सिनेमासाठी 6.5 लाख मोजावे लागले...'; तमिळ अभिनेत्याचा सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप
Tamil Actor Vishal Talks On Corruption: सध्या विशाल हा त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओच्या माध्यामतून विशालनं सेन्सॉर बोर्डावर काही गंभीर आरोप केले आहेत.
Read More
Nitin Desai : नितीन देसाई प्रकरणी मोठी बातमी; गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव
Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Read More
नाना पाटेकरांच्या 'द वॅक्सिन वॉर'ची आणि कंगनाच्या 'चंद्रमुखी 2'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
The Vaccine War And Chandramukhi 2 Box Office Collection: चंद्रमुखी-2 आणि द वॅक्सिन वॉर या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...
Read More
Suriya : चाहत्याचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबाला धीर द्यायला गेला सुपरस्टार सूर्या; फोटो व्हायरल
Suriya : दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याच्या एका चाहत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
Read More
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीतीचं पतीला खास गिफ्ट; लग्नासाठी रेकॉर्ड केलं 'हे' गाणं
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्राने राघव चड्ढांना खास भेट दिली आहे.
Read More
Hardeek Joshi : राणादा आता गाजवणार रुपेरी पडदा; हार्दिक जोशीच्या 'क्लब 52'चा टीझर आऊट
Hardeek Joshi : हार्दिक जोशीच्या 'क्लब 52' (Club 52) या सिनेमाचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Read More
Aishwarya-Avinash Narkar : रब ने बना दी जोडी...ऐश्वर्या-अविनाश नारकर यांची प्यारवाली लव्हस्टोरी
Aishwarya - Avinash Narkar : ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे.
Read More
Siddharth : 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थच्या पत्रकार परिषदेत आंदोलकांचा गोंधळ; नेमकं प्रकरण काय?
Siddharth Video Viral : 'रंग दे बसंती' फेम सिद्धार्थच्या पत्रकार परिषदेत आंदोलकांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे.
Read More
Box Office Collection : 'बाहुबली 2' ते 'जवान'; भारतीय सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई
1000 Crore Club : बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
Read More
Kangana Ranaut : कंगना रनौतला मोठा फटका; रिलीज होताच 'Chandramukhi 2' एचडी प्रिंटमध्ये लीक
Chandramukhi 2 : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये लीक झाला आहे.
Read More
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'
Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो. 'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Jawan Trailer Release: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.