एक्स्प्लोर

The Vaccine War And Chandramukhi 2 Box Office Collection: 'द वॅक्सिन वॉर'ची आणि 'चंद्रमुखी 2'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

The Vaccine War And Chandramukhi 2 Box Office Collection: चंद्रमुखी-2 आणि द वॅक्सिन वॉर या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...

The Vaccine War And Chandramukhi 2 Box Office Collection: काल (28 सप्टेंबर) अनंत चतुर्दशीच्या (Ananta Chaturdashi) दिवशी गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. याच दिवशी दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. काल अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा द वॅक्सिन वॉर  (The Vaccine War) हा चित्रपट रिलीज झाला. तसेच अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) चंद्रमुखी-2  (Chandramukhi 2)  हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. चंद्रमुखी-2 आणि द वॅक्सिन वॉर या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनबाबत जाणून घेऊयात...

'द वॅक्सिन वॉर' चे कलेक्शन (The Vaccine War Box Office Collection)

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट काल रिलीज झाला.Sacnilk च्या रिपोर्टनुसार ओपनिंग डेला  'द वॅक्सिन वॉर'  या चित्रपटानं जवळपास 1.3 कोटींची कमाई  केली आहे. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर  यांच्यासोबतच  पल्लवी जोशी, रायमा सेन, अनुपम खेर, गिरिजा ओक, निवेदिता भट्टाचार्य, सप्तमी गौडा आणि मोहन कपूर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.

View this post on Instagram
 
A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

चंद्रमुखी-2 चे  कलेक्शन (Chandramukhi 2 Box Office Collection)

कंगना रनौतच्या चंद्रमुखी-2 या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. Sacnilk च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'चंद्रमुखी 2' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.50 कोटी रुपये कमवले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

वीकेंडला चंद्रमुखी-2 आणि 'द वॅक्सिन वॉर'  हे दोन्ही चित्रपट जास्त कमाई करतील, असा अंदाज लावला जात आहे. 'चंद्रमुखी 2'  आणि 'द वॅक्सिन वॉर'  या चित्रपटांसोबतच फुकरे-3 हा चित्रपट देखील रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी जवळपास 8.5 कोटींंची कमाई केली, असं म्हटलं जात आहे. फुकरे-3 या कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या:

Box Office Collection : 'बाहुबली 2' ते 'जवान'; भारतीय सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर केली 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget