एक्स्प्लोर

Kangana Ranaut : कंगना रनौतला मोठा फटका; रिलीज होताच 'Chandramukhi 2' एचडी प्रिंटमध्ये लीक

Chandramukhi 2 : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये लीक झाला आहे.

Kangana Ranaut Chandramukhi 2 Online Leak : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दीड वर्षांनी अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. पण सिनेमा रिलीज होताच 'पंगाक्वीन'ला मोठा फटका बसला आहे 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.

'चंद्रमुखी 2' हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फुकरे 3' (Fukrey 3) आणि 'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) या सिनेमासोबत 'चंद्रमुखी 2' या सिनेमाची टक्कर झाली आहे. पण आता 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. 'चंद्रमुखी 2' या सिनेमाआधीही अनेक बिग बजेट सिनेमे रिलीज झाल्यावर लगेचच ऑनलाइन लीक झाले आहेत. 

'चंद्रमुखी 2' ऑनलाइन लीक

कंगना रनौत आणि राघव लॉरेंस अभिनीत 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 'चंद्रमुखी 2' या कंगनाच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. काही दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर या गोष्टीचा परिणाम होणार आहे. 

'या' वेबसाइटवर 'चंद्रमुखी 2' लीक

'चंद्रमुखी 2' हा सिनेमा Filmywap, Onlinemoviewatches, 123movies, 123movierulz, Filmyzilla या वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. 'चंद्रमुखी 2' या सिनेमात कंगना रनौत, राघव लॉरेंससह लक्ष्मी मेनन, वाडिवेलु, सृष्टी डांगे, राधिका सरथकुमार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'चंद्रमुखी' हा सिनेमा 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'चंद्रमुखी 2' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पी वासू यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना विनोद, संगीत, नृत्य, हॉरर, रोमांच अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 'चंद्रमुखी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे आता 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Movies)

कंगना रनौतचा 'धाकड' हा सिनेमा 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण अभिनेत्रीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. पण आता अभिनेत्री रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. कंगना रनौतचा 'तेजस' आणि 'इमरजेन्सी' हे सिनेमेही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमांचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.Kangana Ranaut Chandramukhi 2 Online Leak : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'चंद्रमुखी 2' (Chandramukhi 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दीड वर्षांनी अभिनेत्रीने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. पण सिनेमा रिलीज होताच 'पंगाक्वीन'ला मोठा फटका बसला आहे 'चंद्रमुखी 2' हा सिनेमा एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रनौतची राजकारणात एन्ट्री? म्हणाली,"2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget