एक्स्प्लोर

Nitin Desai : नितीन देसाई प्रकरणी मोठी बातमी; गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Nitin Desai : नितीन देसाई (Nitin Desai) आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी दाखल केलेले गुन्हे रद्द करा अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. याबाबत आज सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय कोर्टात हजर होते. पण आता ही सुनावणी 13 ऑक्टोबरला 

पोलिसांनी ईसीएल फायनॅन्सच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे रद्द करा अशी याचिका ईसीएलचे अध्यक्ष रशेश शाह, सीईओ राजकुमार बन्सल आणि Interim resolution professional जितेंद्र कोठारी यांनी केली होती.

नेमकं प्रकरण काय? 

नितीन देसाई (Nitin Desai Death) आत्महत्या प्रकरणातील याचिकेवर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं. पण काही कारणाने आणि गणपती विसर्जनामुळे खालापूर पोसीस ठाण्यातील जे तपास अधिकारी आहेत ते आज कोर्टात उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारी वकिलांनी यासंदर्भात वेळ मागवून घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे. तसेच नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे आरोपी आहेत त्यांना कोणताही अंतरिम दिलासा किंवा अटकेपासून संरक्षण न देता ही सुनावणी आता 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे.

नितीन देसाई यांनी आपला एनडी स्टुडिओ (ND Studio) शुन्यातून उभा केला होता. त्यात कर्जबाजारी झाल्यामुळे आणि ईसीएलचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यामुळे नैराश्येत जात त्यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे या सर्वांविरोधात नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं यासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आता 13 ऑक्टोबरला सुनावणी होईल. 

नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पाच जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या

Nitin Desai Death: "रशेष शाहसह तीन नराधमांनी माझा स्टुडिओ लुटला", नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिपचा तपशील समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धसRaj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Raj Thackeray : राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
राज ठाकरेंची परिस्थिती गजनी चित्रपटातील हिरोसारखी; अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार
Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? राजकीय खलबतं, समोर आली मोठी अपडेट
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
लाडक्या बहिणींना अॅडव्हान्समध्ये पैसे देता पण कष्टकऱ्यांना देत नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार,  म्हणाले ही योजना सत्तेपोसाठी आणली
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
पुण्यात भोंदूबाबाने वृद्ध महिलेला फसवलं; 29 लाख रुपयांचा गंडा, पोलिसात गुन्हा दाखल
Prayagraj Maha Kumbh Stampede : कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
कुंभमेळ्यात तीन सरकारी 'बाबूं'नीच 35 ते 40 निष्पाप जीव चिरडून मारले? एक म्हणाला, पूल बंद केले, दुसऱ्याने गर्दी जमवली, तिसरा म्हणाला उठा नाही, तर चेंगराचेंगरी होईल
Dhananjay Munde: बीडमध्ये भीती अन् दडपणाचे वातावरण, जिल्ह्याची नाहक बदनामी; धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर काय-काय सांगितलं?
धनंजय मुंडेंनी अजितदादांसमोर बीडच्या विकासाचा पाढा धडाधडा वाचला, आरोपांनाही चोख प्रत्युत्तर
Fact Check : अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
अरविंद केजरीवालांचं पोस्टर तिहार जेलबाहेर लागलं नाही, व्हायरल फोटो एडिटेड, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget