एक्स्प्लोर

Sankarshan Karhade: "माझ्या आयुष्यातला हा फार गोड क्षण…"; संकर्षणनं शेअर केली खास पोस्ट

Sankarshan Karhade:  नियम व अटी लागू या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर आलेल्या अनुभवाबद्दल संकर्षणनं एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

Sankarshan Karhade:  अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade)  हा नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. संकर्षण हा सध्या त्याच्या नियम व अटी लागू (Niyam Va Ati Lagu) या नाटकाचे प्रयोग परदेशात करत आहे.  नियम व अटी लागू या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगानंतर आलेल्या अनुभवाबद्दल संकर्षणनं एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्याच्या या स्पेशल पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

संकर्षणनं सोशल मीडियावर त्याच्या नाटकाच्या प्रयोगानंतरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझ्या आयुष्यातला हा फार फार गोड क्षण… प्लिज वाचा, आज अमेरिकेतला डॅल्लसचा प्रयोग जोरदार झाला. प्रयोगानंतर एक काकू काठी टेकवत भेटायला आल्या… त्यांचं नाव “उत्तरा दिवेकर”.या त्याच आहेत ज्यांच्या घरी अलिबागला मी 2011 साली माझा “आम्ही सारे खवय्ये” चा पहिला भाग शूट केला होता. योगायोगाने त्या सिजनचं नाव होतं “आई मला भूक लागलीये”.. आज मला त्या म्हणाल्या “मी माझ्या मुलाचं नाटक पहायला आले..” इतकं भरून आलं मला. कलाकाराला काय हवंय..? हेच .. हेच..'

पुढे संकर्षणनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आज 12 वर्षं झाली मी हा कार्यक्रम करतोय. ”खवय्ये” मुळे मला अनेक कुटुंब भेटली , अनेक नाती तयार झाली आणि अशा अनेक “आई” भेटल्यात ज्या जगभरांत कुठेही राहात असल्या तरी माझी वाट पाहातायेत आणि आज “नियम व अटी लागू नाटकाच्या निमित्ताने भेट झाली …. THANK YOU THANK YOU   आणि हो, आजपासून आमचा सिनेमा रिलिज होतोय .. महाराष्ट्रात.. “तीन अडकून सीताराम” चित्रपटगृहात जाउन नक्की बघा'

View this post on Instagram
 
A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षणच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्यानं संकर्षणच्या पोस्टला कमेंट केली,"असाच हळव्या मनाचा अlणि डाऊन टू अर्थ कायम रहा" तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "खुपच सुंदर क्षण शेअर केलास दादा"

संकर्षणचा तीन अडकून सीताराम हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi), आलोक राजवाडे (Alok Rajwade)  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या:

Sankarshan Karhade: "आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे"; संकर्षणची खास पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget