Sunny Deol Fees : 'Gadar 2'च्या यशानंतर सनी देओलची कोटीची उड्डाणे; एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Aug 2023 04:30 PM
Telly Masala : 'सुभेदार'ने वीकेंडला पार केला पाच कोटींचा टप्पा ते अक्षयाची पहिली मंगळागौर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Sunny Deol Fees : 'Gadar 2'च्या यशानंतर सनी देओलची कोटीची उड्डाणे; एका सिनेमाचं मानधन वाचून व्हाल थक्क
Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. Read More
Nawazuddin Siddiqui: 'स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
Nawazuddin Siddiqui: 'सेक्शन 108' या चित्रपटाच्या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाच्या वेळी, नवाजुद्दीननं सांगितलं की, 'मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन' Read More
Jawan Vs Salaar : शाहरुख खान अन् प्रभास आमने-सामने; 'जवान'पेक्षा 'सालार'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सर्वाधिक
Jawan Vs Salaar : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. Read More
Sunil Grover: प्रसिद्ध कॉमेडियन बाजारात विकतोय लसूण; शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले, 'भावा, लसूण विकून...'
सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या रिल्स आणि फोटो शेअर करतो. Read More
Armaan Malik Engagement : लोकप्रिय गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत म्हणाला...
Armaan Malik Engagement : लोकप्रिय गायक अरमान मलिकने गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत (Aashna Shroff) गुपचूप साखरपुडा उरकला आहे. Read More
Janhvi Kapoor : जान्हवी कपूर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला! पारंपारिक लूकने वेधलं लक्ष
Janhvi Kapoor Video Viral : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आहे. Read More
Akshaya Deodhar: अक्षयाची पहिली मंगळागौर; अभिनेत्रीच्या हातावर रंगली मेहंदी, शेअर केला खास व्हिडीओ
नुकताच अक्षयानं (Akshaya Deodhar) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच मृत्यू; व्हिडीओ व्हायरल
Gadar 2 : अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा पाहायला गेलेल्या तरुणाचा थिएटरमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. Read More
Kangana Ranaut: कंगनाने इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे केले कौतुक; म्हणाली,'बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्र...'
Kangana Ranaut: कंगनानं इंस्टाग्रामवर महिला शास्त्रज्ञांच्या ग्रुपचा फोटो शेअर केला. आणि या फोटोला तिनं खास कॅप्शन दिलं. Read More
Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून; नितेश राणेंचा गौप्यस्फोट
Nitesh Rane : नितीन देसाईंना धमकी मातोश्रीच्या जवळच्या माणसाकडून दिली गेली असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केला आहे. Read More
Gashmeer Mahajani: 'तुमच्या आई वडिलांचं अरेंज मॅरेज झालं होतं की लव्ह मॅरेज?'; चाहत्याचा प्रश्न, गश्मीर महाजनी उत्तर देत म्हणाला, 'त्यांचे..'
Gashmeer Mahajani: नेटकऱ्यांनी गश्मीरला सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांची गश्मीरनं उत्तरं दिली आहेत. Read More
Kishor Kadam : "अरे लूट थांबवा रे ही..."; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कवी सौमित्र यांची लूट? पोस्ट शेअर करत म्हणाले,"कुणाकडे तक्रार करायची?"
Kishor Kadam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसंदर्भातील कवी सौमित्र यांची संतप्त पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Read More
Ajinkya Deo: सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावूक पोस्ट; म्हणाले,'आई बाबा दोघे ही गेली...'
Seema Deo: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सीमा देव आणि  रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला.  Read More
Subhedar : हातात भगवा झेंडा अन् 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत प्रेक्षकांनी पाहिला 'सुभेदार'; वीकेंडला बॉक्स ऑफिसवर केली छप्परफाड कमाई
Subhedar : 'सुभेदार' हा ऐतिहासिक सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. Read More
Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान! मुंबईत 'जवान'चे एक मिनिटात विकले गेले 1100 तिकीट
Jawan Movie : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.


Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट


Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. 


Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"


Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.