एक्स्प्लोर

Kangana Ranaut: कंगनाने इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे केले कौतुक; म्हणाली,'बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्र...'

Kangana Ranaut: कंगनानं इंस्टाग्रामवर महिला शास्त्रज्ञांच्या ग्रुपचा फोटो शेअर केला. आणि या फोटोला तिनं खास कॅप्शन दिलं.

Kangana Ranaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेसाठी काम करणाऱ्या  इस्रोच्या (ISRO) प्रमुख  शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. कंगनानं इंस्टाग्रामवर महिला शास्त्रज्ञांच्या ग्रुपचा फोटो शेअर केला. आणि या फोटोला तिनं खास कॅप्शन दिलं.

कंगनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये, इस्रोच्या महिला  शास्त्रज्ञ  फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. महिला शास्त्रज्ञांचा फोटो शेअर करुन कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ. त्या सर्वांनी बिंदी, सिंदूर लावलेलं आणि मंगळसूत्र परिधान केलेलं दिसत आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे हे प्रतीक आहे.'


Kangana Ranaut: कंगनाने इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे केले कौतुक; म्हणाली,'बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्र...

पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) या कार्यक्रमामध्ये चांद्रयानाच्या मोहिमेतील नारीशक्तीच्या योगदानाबद्दल देखील भाष्य केलं. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "भारतातील महिला या आता अंतराळाला देखील आव्हान देत आहेत. भारताच्या मुलींची महत्त्वकांक्षा इतकी वाढली आहे की, देशाचा विकास करण्यापासून त्यांना आता कोणीही थांबवू शकत नाही."

कंगना रणौत ही सोशल मीडियावर विविध विषयांवरील मतं मांडत असते. कंगनाच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

कंगनाचे आगामी चित्रपट

कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.  कंगनाचा चंद्रमुखी 2 हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. कंगना  (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस  या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

इमर्जन्सी चित्रपटाची स्टार कास्ट

कंगनाच्या इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटात श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चैधरी यांनी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. इमर्जन्सी या चित्रपटामध्ये कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर  या चित्रपटामध्ये  श्रेयस तळपदे हा अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. तसेच अनुपम खेर हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत.  

कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

संबंधित बातम्या

Mann Ki Baat Highlights: 'चांद्रयान मोहीम ही नव्या भारतासाठी प्रेरणादायी', 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget