एक्स्प्लोर

Nawazuddin Siddiqui: 'स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन'; नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Nawazuddin Siddiqui: 'सेक्शन 108' या चित्रपटाच्या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाच्या वेळी, नवाजुद्दीननं सांगितलं की, 'मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन'

Nawazuddin Siddiqui: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. नवाजुद्दीन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नवाजुद्दीन हा 'सेक्शन 108' या एका सस्पेन्स ड्रामा फिल्ममधून  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा  टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये नवाज एका खास लूकमध्ये दिसत आहे. 'सेक्शन 108' या चित्रपटाच्या टीझर लॉन्चच्या कार्यक्रमाच्या वेळी, नवाजुद्दीननं सांगितलं की, 'मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन'

काय म्हणाला नवाजुद्दीन?

सेक्शन 108 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये  नवाजुद्दीन सिद्दीकीनं  सांगितलं, '2024 मध्ये काय होईल? हे मला माहीत नाही. पण हो, मी माझ्या स्क्रिप्ट निवडताना खूप काळजी घेईन. माझे काही प्रयोग मी ठरल्याप्रमाणे झाले नाहीत. म्हणून आता हुशारीने स्क्रिप्ट्स निवडेन. मी आता फक्त चांगले चित्रपट करण्याचा प्रयत्न करेन.'  नवाजुद्दीनच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सेक्शन 108 कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

सेक्शन 108 या चित्रपटाबद्दल ते म्हणाले: "ही एक अप्रतिम कथा आहे. चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा खूप मनोरंजक आहे." सेक्शन 108 या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच रेजिना कॅसांड्रा, आसिफ खान, रुमी खान, सानंद वर्मा, अलीशा ओहरी आणि सहर्ष कुमार शुक्ला या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui)

नवाजुद्दीनचे चित्रपट

सेक्शन 108 या चित्रपटासोबत नवाजुद्दीनच्या हड्डी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हड्डी हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. गँग ऑफ वासेपूर, मंटो, बजरंगी भाईजान या नवाजुद्दीनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील नवाजुद्दीनच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. या सीरिजचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. या दोन्ही सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता नवाजुद्दीनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या:

Haddi trailer: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'हड्डी' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget