Aai Kuthe Kay Karte: अनिशने अनिरुद्धला दिलं 'हे' वचन; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Aug 2023 05:20 PM
Telly Masala : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या माध्यमातून अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक ते 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Aai Kuthe Kay Karte: अनिशने अनिरुद्धला दिलं 'हे' वचन; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसते की, सगळ्यांसमोर अनिरुद्ध हा अनिशचा अपमान करत आहे.  Read More
Chiranjeevi : चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर आऊट! मेगास्टारने वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट
Mega 157 : चिरंजीवीचा (Chiranjeevi) 'मेगा 157' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' चा पहिला एपिसोड कसा वाटला? नेटकरी म्हणतात...
Sara Kahi Tichyasathi :  'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा पहिला एपिसोड काल (21 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला.(Sara Kahi Tichyasathi) Read More
Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' सिनेमा पाहून भडकले पाकिस्तानी सिनेप्रेमी; म्हणाले,"हिंमत असेल तर..."
Pakistani People On Gadar 2 : सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा पाकिस्तानी प्रेक्षकांनीदेखील पाहिला आहे. Read More
Ashok Shinde : 170 सिनेमे, 105 मालिका अन् 25 नाटकं... 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या माध्यमातून अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेच्या माध्यमातून अशोक शिंदे (Ashok Shinde) सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. Read More
Raju Punjabi Death: गायक राजू पंजाबी यांनी वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्यक्त केला शोक
Haryanvi Singer Raju Punjabi Death: राजू पंजाबी यांच्या निधनामुळे हरियाणवी संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. Read More
Gadar 2 OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'गदर 2' ओटीटीवर येणार; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल...
Gadar 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'गदर 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. Read More
Rajinikanth: 'माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी ...'; योगी आदित्यनाथ यांना वाकून नमस्कार केल्याबाबत बोलले रजनीकांत
काही दिवसांपूर्वी रजनीकांत (Rajinikanth) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती. Read More
Digpal Lanjekar: 'पुण्याहून मुंबईला जात असताना फूड मॉलवर...'; दिग्पाल लांजेकरांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'अज्ञात मावळ्याचं हे प्रेम…'
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. Read More
Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी

Adil Khan Durrani Allegations On Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही. वादग्रस्त वक्तव्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या पतीवर अर्थात आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan Durrani) गंभीर आरोप केले होते. तसेच तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे आदिल गेल्या सहा महिन्यांपासून तुरुंगात होता. आता त्याची सुटका झाली असून त्याने 'ड्रामा क्वीन' विरोधात गंभीर आरोप आणि खळबळजणक दावे केले आहेत. 


Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी

Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही : आदिल खान दुर्रानी
Rakhi Sawant : राखी सावंत कधीच आई होऊ शकत नाही, असा दावा आदिल खान दुर्रानीने (Adil Khan Durrani) केला आहे. Read More
Prakash Raj: 'चंद्राचे पहिले छायाचित्र'; प्रकाश राज यांनी शेअर केलेलं ट्वीट पाहून भडकले नेटकरी, अभिनेते स्पष्टीकरण देत म्हणाले, 'मी आर्मस्ट्राँगच्या काळातील विनोद...'

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. प्रकाश राज हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विविध विषयांवर मतं मांडत असतात. नुकतेच प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर केले. त्यांनी शेअर केलेल्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. काही नेटकऱ्यांनी या ट्वीटमध्ये प्रकाश राज यांना ट्रोल देखील केलं आहे.



Box Office Collection : 'गदर 2' अन् 'जेलर'चा जलवा कायम; 'OMG 2' आणि 'घूमर' थंडावला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Gadar 2 Jailer OMG 2 Ghoomer Box Office Collection : सनी देओल (Sunnu Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) आणि बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) या प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत असलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. हे सीक्वेलचे सिनेमे पाहायला प्रेक्षक पसंती देत आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहेत. क्रिकेटप्रेमी अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' (Ghoomer) सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत. 


Box Office Collection : 'गदर 2' अन् 'जेलर'चा जलवा कायम; 'OMG 2' आणि 'घूमर' थंडावला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Subhedar : 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; रिलीजआधीच 'वेड','बाईपण भारी देवा'ला मागे टाकत केला केला 'हा' रेकॉर्ड

Subhedar : 'सुभेदार' (Subhedar) हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 'वेड' (Ved) आणि 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमांना मागे टाकलं आहे. 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.




Subhedar : 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; रिलीजआधीच 'वेड','बाईपण भारी देवा'ला मागे टाकत केला केला 'हा' रेकॉर्ड

Box Office Collection : 'गदर 2' अन् 'जेलर'चा जलवा कायम; 'OMG 2' आणि 'घूमर' थंडावला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Movies : 'गदर 2' (Gadar 2), 'जेलर' (Jailer), ओएमजी 2 (OMG 2) आणि 'घूमर' (Ghoomer) हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Pankaj Tripathi Father Death : पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Pankaj Tripathi Father Passed Away : 'ओएमजी 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडित बनारस तिवारी (Pandit Banaras Tiwari) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पंकज त्रिपाठी आणि त्याच्या वडिलांचं नातं खूपच घट्ट होतं. वडिलांच्या निधनाने अभिनेत्याला मोठा धक्का बसला आहे. करिअरसाठी पंकज मुंबईत असले तरी त्यांचं मूळ गाव बिहार आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांनी बिहारमधील गोपालगंज येथे अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाने ते खूप दु:खी झाले आहेत.


Sunny Deol : "दूध माँगोगे तो खीर देंगे, कश्मीर माँगोगे तो लाहौर भी छीन लेंगे"; सनी देओलच्या 'माँ तुझे सलाम 2' सिनेमाचं पोस्टर आऊट


Sunny Deol Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी 'माँ तुझे सलाम 2' (Maa Tujhe Salaam) या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. 


Salman Khan : सलमान खानचा गजनी लूक व्हायरल; कोण म्हणतंय 'भाई का जलवा' तर कोण म्हणतंय 'तेरे नाम 2'च्या तयारीला सुरुवात"


Salman Khan New Bald Look : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील (Salman Khan Bald Look) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. सलमानचा फोटो पाहून 'तेरे नाम 2'च्या (Tere Naam 2) तयारीला अभिनेत्याने सुरुवात केल्याचं चाहते म्हणत आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.