एक्स्प्लोर

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' चा पहिला एपिसोड कसा वाटला? नेटकरी म्हणतात...

Sara Kahi Tichyasathi :  'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा पहिला एपिसोड काल (21 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला.(Sara Kahi Tichyasathi)

Sara Kahi Tichyasathi'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेमध्ये  खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा पहिला एपिसोड काल   (21 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा एपिसोड नेटकऱ्यांना कसा वाटला? याबाबत जाणून घेऊयात...

"कसा वाटला आजचा पहिला एपिसोड? नवी मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’" अशी पोस्ट नुकतीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी एपिसोडबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नेटकऱ्यांनी केलं कौतुक

एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप छान वाटला एपिसोड, मी आणि माझ्या आईनं पाहिला. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सुरुवात तर खूप छान झाली आहे.'. 'खूप छान, तो फोनचा सीन खूप हार्ट टचिंग होता', अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली.

सारं काही तिच्यासाठी या मालिकेमधील उमा ही भूमिका खुशबू तावडे यांनी साकारली आहे तर शर्मिष्ठा राऊत  संध्या ही भूमिका साकारत आहे.  

काही दिवसांपूर्वी  बालपणीच्या सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं,  'आठवणींनी, मनं भूतकाळात रमलेली, मैलोनमैल दूर असल्या, तरी नाळ अजूनही जोडलेली.. अंतर आलं तरी तुटत नाहीत रक्तांची नाती' या प्रोमोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

काय आहे  सारं काही तिच्यासाठी मालिकेचे कथानक?

'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) या मालिकेची गोष्ट आहे दोन सख्ख्या बहिणींची आहे.  ज्या गेले 20 वर्ष एकमेकींना भेटल्या नाहीत. 20 वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. आता या दोन बहिणी पुन्हा एकत्र येणार का? त्यांच्या आयुष्यात कोणत्या घडामोडी घडणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा आगामी एपिसोड बघावा लागेल.

इतर महत्वाच्या बातम्या:

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी'चा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात, 'सपने सुहाने लडकपन केचा रिमेक...'

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget