एक्स्प्लोर

Raju Punjabi Death: गायक राजू पंजाबी यांनी वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी व्यक्त केला शोक

Haryanvi Singer Raju Punjabi Death: राजू पंजाबी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Haryanvi Singer Raju Punjabi Death: गायक राजू पंजाबी (Raju Punjabi) यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. रिपोर्टनुसार, राजू पंजाबी यांना काही काळ हरियाणातील हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता राजू पंजाबी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

एका रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजू पंजाबी घरी परतले होते, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. गायक केडी देसी रॉकने हॉस्पिटलमधील राजू यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, "राजू परत ये"

मनोहर लाल खट्टर यांनी व्यक्त केला शोक


राजू पंजाबी (Raju Punjabi) यांच्या निधनानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनीही ट्वीट शेअर करून  शोक व्यक्त केला आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की,'प्रसिद्ध हरियाणवी गायक आणि संगीत निर्माता राजू पंजाबी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या जाण्याने हरियाणा संगीत उद्योगाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास त्यांच्या पावन चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.'

राजू पंजाबी यांची गाणी

काही दिवसांपूर्वी राजू यांनी त्याचे शेवटचे गाणे 'आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा' (Aapse Milke Yara Humko Achha Laga) रिलीज केले. त्यांनी इन्स्टाग्रामवर या गाण्याबद्दल पोस्ट शेअर केली होती. राजू पंजाबी यांच्या अछा लागे से, देसी देसी, तू चीज लाजवाब, लास्ट पेग आणि भांग मेरे यारा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यांनी सपना चौधरीसोबत एका प्रोजेक्टवर काम केले.

संबंधित बातम्या

TV Actor Pawan Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता पवन सिंहचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 25 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget