एक्स्प्लोर

Telly Masala : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या माध्यमातून अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक ते 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aai Kuthe Kay Karte: अनिशने अनिरुद्धला दिलं 'हे' वचन; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, सगळ्यांसमोर अनिरुद्ध हा अनिशचा अपमान करत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' चा पहिला एपिसोड कसा वाटला? नेटकरी म्हणतात...

Sara Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या मालिकेमध्ये  खुशबू तावडे, शर्मिष्ठा राऊत, अशोक शिंदे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.  'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेचा पहिला एपिसोड काल   (21 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा एपिसोड नेटकऱ्यांना कसा वाटला? याबाबत जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashok Shinde : 170 सिनेमे, 105 मालिका अन् 25 नाटकं... 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेच्या माध्यमातून अशोक शिंदे यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

Ashok Shinde : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून 170 सिनेमे, 105 मालिका आणि 25 नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Digpal Lanjekar: 'पुण्याहून मुंबईला जात असताना फूड मॉलवर...'; दिग्पाल लांजेकरांनी शेअर केली पोस्ट, म्हणाले, 'अज्ञात मावळ्याचं हे प्रेम…'

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांचा  'सुभेदार' (Subhedar) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होता आहे. सुभेदार या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यानं दिलेल्या सरप्राइजबाबत सांगितलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Subhedar : 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; रिलीजआधीच 'वेड','बाईपण भारी देवा'ला मागे टाकत केला केला 'हा' रेकॉर्ड

Subhedar : 'सुभेदार' (Subhedar) हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने 'वेड' (Ved) आणि 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमांना मागे टाकलं आहे. 'सुभेदार' सिनेमाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Embed widget