Govinda: '80-90 च्या दशकात मला दोन बायका होत्या, एक सुनीता आणि..'; गोविंदानं शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 11 Nov 2023 09:27 PM
Kareena Kapoor: तैमूर, जेह आणि करीनानं काढलेली रांगोळी पाहून सैफही चक्रावला; नेटकरी म्हणाले, "ही दिवळी आहे की होळी?"
अभिनेत्री करीना कपूरनं (Kareena Kapoor) खास फोटो शेअर करुन चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Read More
Govinda: "80-90 च्या दशकात मला दोन बायका होत्या, एक सुनीता आणि.."; गोविंदानं शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Govinda: नुकताच गोविंदानं एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन गोविंदानं 80-90 च्या दशकातील त्याच्या आणखी एका पत्नीबद्दल चाहत्यांना सांगितलं. Read More
Urfi Javed : उर्फी जावेदचा पुन्हा अतरंगी लूक; एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "या कपड्यांमध्ये ती प्रवास कसा करेल?"
Urfi Javed : नुकताच उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील उर्फीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Rashmika Mandanna: रश्मिका डीपफेक व्हिडीओ प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; एफआयआर दाखल
रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरण  दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एफआयआर नोंदवला आहे.  Read More
Parineeti Chopra Raghav Chadha : "देवाने मला दिलेली सुंदर भेट"; राघव चड्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राची खास पोस्ट
Parineeti Chopra Raghav Chadha : राघव चड्ढा यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीती चोप्राने खास पोस्ट लिहिली आहे. Read More
Tiger 3: टायगर 3 रिलीज होण्याआधी सलमान आणि कतरिनानं चाहत्यांना केली 'ही' विनंती; म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की..."
सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. Read More
Tiger 3 Advance Booking :'टायगर 3'चे शो हाऊसफुल होणार! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई
Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Diwali 2023 : दिवाळीत रिलीज झालेल्या 'या' सिनेमांनी निर्मात्यांचं दिवाळं काढलं; बॉक्स ऑफिसवर झाले सुपरफ्लॉप
Diwali Movies : दिवाळीत रिलीज झालेले अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले आहेत. Read More
Ananya Panday : अनन्या पांडेने खरेदी केलं स्वत:चं घर; धनत्रयोदशीच्या शुभमुहुर्तावर केला गृहप्रवेश
Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने स्वत:चं घर खरेदी केलं आहे. Read More
Shah Rukh Khan : शाहरुखने चाहत्यांना दिली खास भेट; दिवाळीच्या मुहूर्तावर 'डंकी'चं नवं पोस्टर आऊट
Dunki Poster Release : शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. Read More
Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट
PM Modi Song For Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं 'एबंडेंस इन मिलेट्स' हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे. Read More
Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केली घोषणा
Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : विकी कौशल त्याच्या आगामी सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.