एक्स्प्लोर

Tiger 3: टायगर 3 रिलीज होण्याआधी सलमान आणि कतरिनानं चाहत्यांना केली 'ही' विनंती; म्हणाले, "आम्हाला विश्वास आहे की..."

सलमान खानचा (Salman Khan) 'टायगर 3' (Tiger 3) हा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Tiger 3:  अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा  'टायगर 3' (Tiger 3) हा चित्रपट उद्या रिलीज होत आहे. सलमान खानचा हा स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'टायगर 3' हा चित्रपट रिलीज होण्याआधी सलमाननं नुकतेच ट्वीट शेअर केलं आहे. 

सलमान खानचं ट्वीट

सलमाननं ट्वीटमध्ये लिहिलं,  "आम्ही टायगर 3 हा चित्रपट खूप उत्कटतेने बनवला आहे. जेव्हा तुम्ही चित्रपट पहाल तेव्हा स्पॉयलरबाबत आम्ही  तुमच्यावर अवलंबून आहोत. स्पॉयलर चित्रपट पाहण्याचा अनुभव खराब करू शकतात. तुम्हाला चित्रपट बघताना तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही कराल यावर आम्हाला विश्वास आहे. आम्हाला आशा आहे की टायगर-3 ही आमच्याकडून तुमच्यासाठी दिवाळीची परिपूर्ण भेट आहे!! हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये उद्या सिनेमागृहात रिलीज होत आहे." सलमाननं या ट्वीटच्या माध्यमातून चित्रपटामधील स्पॉयलर न देण्याची विनंती चाहत्यांना दिली आहे.

कतरिनाची पोस्ट

कतरिनानं देखील पोस्ट शेअर करुन प्रेक्षकांना चित्रपटामधील स्पॉयलर न देण्याची विनंती केली आहे.  'टायगर 3' चित्रपटामधील कथानकाचे टीविस्ट आणि सरप्राईज हे चित्रपट पाहण्याचा अनुभव आणखी चांगला बनवतात! म्हणून, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कोणतेही स्पॉयरल देऊ नका. आमच्या चित्रपटाचे रक्षण करण्याची शक्ती तुमच्या हातात आहे, जेणेकरून चित्रपट लोकांचे मनोरंजन करु शकेल. धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा"


Tiger 3: टायगर 3 रिलीज होण्याआधी सलमान आणि कतरिनानं चाहत्यांना केली 'ही' विनंती; म्हणाले,

 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण'  या चित्रपटानंतर आता  YRF च्या स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट   प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटामधील 'लेके प्रभू का नाम' आणि  रुआं  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

संबंधित बातम्या

Tiger 3 Advance Booking :'टायगर 3'चे शो हाऊसफुल होणार! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई

 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget