एक्स्प्लोर

Shah Rukh Khan : शाहरुखने चाहत्यांना दिली खास भेट; दिवाळीच्या मुहूर्तावर 'डंकी'चं नवं पोस्टर आऊट

Dunki Poster Release : शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.

Shah Rukh Khan Release Dunki New Poster : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतात या सिनेमाचा टीझर आऊट झाला असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांना आता या सिनेमाची प्रतीक्षा आहे. अशातच आता दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2023) 'डंकी' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे.

शाहरुख खानच्या 'डंकी' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासंबंधित नवनवे अपडेट्स जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता आहे. आता या बहुचर्चित सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता दुप्पट वाढली आहे. 

शाहरुखने शेअर केलं 'डंकी'चं पोस्टर! (Shah Rukh Khan Shared Dunki Movie Poster)

शाहरुख खानने 'डंकी' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये शाहरुख खान स्कूटरवर बसलेला दिसत आहे. तसेच त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्न (Tapsee Pannu) आणि विक्रम कोचरदेखील आहेत. तर त्यांचा तिसरा मित्र सायकलवर आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

'डंकी' सिनेमाचं पोस्टर शाहरुख खानने शेअर केलं आहे. या पोस्टवर "आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करा", असं लिहिलेलं दिसत आहे. पोस्टर शेअर करत किंग खानने लिहिलं आहे,"कुटुंबाशिवाय दिवाळी कशी साजरी होणार? नव्या वर्षाची सुरुवात कशी होणार? एकत्र असण्यात आणि एकत्र सण साजरे करण्यात खरी मजा आहे. 'डंकी'चं एक वेगळं विश्व आहे". 

शाहरुखच्या पोस्टरवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव

शाहरुख खानच्या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं आहे,"डंकी' 1000 कोटींचा गल्ला जमवेल", दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे,"मित्रांची गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, जवान आणि पठाणचा रेकॉर्ड मोडणार डंकी, शाहरुखच्या डंकीची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

शाहरुखचा 'डंकी' कधी रिलीज होणार? (Dunki Release Date)

शाहरुखच्या 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या दोन्ही सिनेमांनी जगभरातील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. 'डंकी' हा सिनेमा नाताळाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. 22 डिसेंबर 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

संबंधित बातम्या

Farah Khan: "शाहरुखनं शर्ट काढल्यानंतर मी उलटी केली..."; फराह खाननं सांगितला किस्सा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget