Sayani Gupta: 'भारतीय पुरुषांचे असभ्य वर्तन..'; प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला अनुभव

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Oct 2023 08:19 PM
Vishal Nikam Viral Video: "मन जिंकलंस भावा!"; 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं विशाल निकमचं तोंडभरुन कौतुक
Vishal Nikam Viral Video: नुकताच विशालनं त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये विशाल हा एका चाहत्यासोबत सेल्फी काढताना दिसत आहे. Read More
Sayani Gupta: "भारतीय पुरुषांचे असभ्य वर्तन.."; प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला अनुभव
Sayani Gupta: सयानीनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सयानीनं तिला विमान प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. Read More
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात पुन्हा भांडण; ईशामुळे अभिषेक आणि समर्थमध्ये झाली बाचाबाची, पाहा व्हिडीओ
Bigg Boss 17: नुकताच बिग बॉस 17 नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक आणि समर्थ यांच्यामध्ये बाचाबाची झालेली दिसत आहे. Read More
Badshah Controversy Online App Case: रॅपर बादशाहची सायबर सेलकडून चौकशी; नेमकं प्रकरण काय?
Badshah Controversy Online App: बादशाह सोमवारी (30 ऑगस्ट) महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला. Read More
Reshma Shinde: "किंचाळत का प्रार्थना करताय?"; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Reshma Shinde:  रेश्मानं नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी रेश्माला ट्रोल केलं आहे.  Read More
Maratha reservation : बारामती तालुक्यातील वडगावात अजित पवारांच्या पोस्टला फासले  काळे

पुणे : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या काही तरुणांनी उपमुख्यमंत्र्यांचे पवार यांच्या पोस्टरला काळे फासलेय. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्यात . बारामती -  निरा रस्त्यावर लावलेल्या एका फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वरील बाजूस फोटो होता. संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी त्यास काळे फसलेय. दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या रोषामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील गळीत हंगामासाठीचा दौरा रद्द करावा लागला होता..


 
Riteish Deshmukh: मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी उपोषण, रितेश देशमुख मैदानात, ट्वीट करत म्हणाला, "त्यांच्या तब्येतीसाठी"
नुकतेच अभिनेता रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) मनोज जरांगे यांच्या तब्येतीबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत एक ट्वीट शेअर केलं आहे. Read More
Salman Khan and Cristiano Ronaldo: रोनाल्डोनं सलमान खानला केलं इग्नोर? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा
Salman Khan and Cristiano Ronaldo: रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं, अशी चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.  Read More
OTT Release This Week : शाहरुखचा 'जवान' ते सुष्मिताची 'आर्या 3'; 'या' आठवड्यात प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी
OTT Release : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चांगले सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होणार आहेत. Read More
Sugandha Mishra Baby Shower: कुणीतरी येणार येणार गं! कॉमेडियन संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा होणार आई-बाबा, थाटात पार पडलं अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाहा फोटो
Sugandha Mishra Baby Shower: Read More
Renjusha Menon Found Dead: अभिनेत्रीचं वयाच्या 35 व्या वर्षी निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह
Renjusha Menon Found Dead: 35 वर्षीय अभिनेत्री रंजूषा मेनन ही तिरुअनंतपुरममधील (Thiruvananthapuram) तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळली. Read More
Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण 8' मध्ये देओल ब्रदर्स लावणार हजेरी; सनी देओल आणि बॉबी देओल सांगणार मजेशीर किस्से, पाहा प्रोमो
Koffee With Karan 8:  नुकताच करणनं कॉफी विथ करण  या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) हे काही मजेशीर किस्से सांगताना दिसत आहेत.  Read More
Nagraj Manjule Naal 2 : 'आई मला खेळायला जायचंय' नंतर प्रेक्षक रमणार 'डराव डराव'मध्ये; नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2'मधील नवं गाणं आऊट!
Naal 2 Song : नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) 'नाळ 2' या सिनेमातील 'डराव डराव' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More
Ranveer Singh : आला रे आला 'सिम्बा' आला...'Singham Again' सिनेमातील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक आऊट!
Singham Again : 'सिंघम अगेन' या सिनेमातील रणवीर सिंहचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. Read More
Jhimma 2: "पुन्हा खेळूया नवा खेळ, सोबत नव्या नात्यांचा मेळ"; झिम्मा-2 चा जबरदस्त टीझर रिलीज
Jhimma 2 Teaser: झिम्मा-2 या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये झिम्मा-2 या चित्रपटाची संपूर्ण स्टार कास्ट दिसत आहे. Read More
Sara Ali Khan : सारा अली खान पोहोचली केदारनाथला; चाहत्यांना आली सुशांत सिंह राजपूतची आठवण
Sara Ali Khan : सारा अली खान केदारनाथ (Kedarnath) यात्रेला पोहोचली असून तेथील व्हिडीओ तिने शेअर केला आहे. Read More
November Movie Release : सलमानचा 'Tiger 3' ते राज कुंद्राचा 'यूटी 69'; नोव्हेंबरमध्ये होणार एंटरटेनमेंटचा धमाका
November Releases : नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक दर्जेदार सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. Read More
Kiran Mane : "व्यवस्थेला धाक दाखवण्याचं काम तुम्ही करताय"; मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट
Kiran Mane : किरण माने यांची मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. Read More
Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे आज काय करतात? पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री
Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) ठरले होते. Read More
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव व्यसनापासून दूर; 'या' कारणाने दारू, सिगारेटला हात लावत नाही
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने आजवर दारू आणि सिगारेटला हात लावलेला नाही. Read More
Kamal Haasan : कमल हासनच्या 'इंडियन 2'ची पहिली झलक समोर; 'या' भूमिकेत झळकणार सुपरस्टार
Indian 2 : कमल हासनच्या (Kamal Haasan) 'इंडियन 2' या सिनेमाचं पोस्टर आऊट झालं आहे. Read More
The Lady Killer : अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरच्या 'द लेडी किलर'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! रोमान्स, द्वेष अन् बरचं काही
The Lady Killer Trailer : 'द लेडी किलर' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.