एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे आज काय करतात? पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती'चे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) ठरले होते.

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. 2000 साली हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी जबरदस्त कमबॅक केलं. या मंचाने आजवर अनेकांना करोडपती बनवलं आहे. पण 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या कार्यक्रमाचे पहिले करोडपती हर्षवर्धन नवाथे (Harshvardhan Nawathe) ठरले होते. 

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमामुळे अनेक लोक लखपती आणि करोडपती झाले आहेत. घर घेणं, गाडी खरेदी करणं अशी अनेकांची स्वप्न साकार झाली आहेत. या कार्यक्रमामुळे बिग बीचंही कर्ज मुक्त झालं आहे. तसेच त्यांना स्टार करण्यात या कार्यक्रमाचा मोलाचा वाटा आहे. 

हर्षवर्धन नवाथे ठरले पहिले करोडपती!

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचे हर्षवर्धन नवाथे पहिले करोडपती ठरले होते. त्यावेळी ते बॅचलर असून स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. पण 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात ते सहभागी झाले, करोडपती झाले आणि आयुष्यचं बदललं.  हर्षवर्धन नवाथे यांची पत्नी सारिका नवाथे (Sarika Nawathe) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  

हर्षवर्धन नवाथे सध्या मुंबईत राहत असून एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत आहेत. हर्षवर्धन यांच्या पत्नीचं नाव सारिका आहे. हर्षवर्धन आणि सारिका यांना दोन मुलं आहेत. सारिका या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अनेक मालिका आणि सिनेमांत त्यांनी काम केलं आहे.

हर्षवर्धन यांना मिळालेली मॉडेलिंगची ऑफर

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हर्षवर्धन नवाथे म्हणाले की,"मी करोडपती झाल्यानंतर लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला. मी स्टार झालो होतो. पण मिळालेल्या पैशांचा मी चांगला वापर केला. विदेशात जाऊन शिक्षण घेतलं. त्यामुळे मला अभिनय आणि मॉडेलिंगसाठी अनेकांनी विचारणा केली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अनेक शाळा-कॉलेजमध्ये बोलवत असे".

पहिल्या करोडपतीचं 'ते' स्वप्न अपूर्णच...

IAS ऑफिसर होण्याची हर्षवर्धन नवाथे यांची इच्छा होती. पण 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमानंतर ते परदेशात गेले आणि हे स्वप्न अपूर्णच राहिलं. हर्षवर्धन नवाथे यांची स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू होती. पण परदेशात गेल्यामुळे त्यांचा फोकस हलला आणि आयएएसची अधिकारीसाठीची परिक्षा त्यांना देता आली नाही.  

संबंधित बातम्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त 'KBC 15'ने दिलं खास सरप्राईज; बिग बी म्हणाले,"आणखी किती रडवणार"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सNashik Dwarka Bridge Accident : द्वारका ब्रिजवर भीषण अपघात; तरुणांचा अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरलSantosh Deshmukh Death Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचा स्वत:ला संपवण्याचा इशारा, ग्रामस्थही आक्रमकTop 70 at 07AM Superfast 13 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांकडून 5 नक्षलवाद्यांचा खात्मा; ठार झालेल्यांमध्ये 2 महिला नक्षलींचा समावेश
Buldhana Bald Virus : बुलढाण्यातील केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
बुलढाणा केस गळती, टक्कल प्रकरण; आरोग्य प्रशासनाचे हात रिकामेच, आता ICMR चेन्नई, दिल्लीचं पथक पाहाणी करणार
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
किमान हमीभावासाठी एल्गार पुकारलेल्या शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवालांच्या आमरण उपोषणाचा 49 वा दिवस; हाडे आकुंचन पावू लागली
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
14 गुन्हे पण 'मोका' नाहीच, वाल्मिक कराडची 13 दिवस कसून चौकशी, CID कोठडीतला मुक्काम उद्या लांबणार की..
Nashik Accident: टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकच्या द्वारका पुलावर अपघात नेमका कसा घडला?
टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरात घुसल्या, नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Torres Scam : दादरचं ऑफिस 25 लाखात मिळवून दिलं, कंपनीनं दहावी नापासला तौसिफला CEO केलं, टोरेसचे धक्कादायक कारनामे
टोरेस घोटाळ्यात पोलिसांची मोठी कारवाई, 14 महागड्या कार जप्त; कंपनीच्या सीईओबद्दल धक्कादायक माहिती
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Embed widget