एक्स्प्लोर

Reshma Shinde: "किंचाळत का प्रार्थना करताय?"; 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Reshma Shinde:  रेश्मानं नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी रेश्माला ट्रोल केलं आहे. 

Reshma Shinde:  छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेमुळे अभिनेत्री रेश्मा शिंदेला (Reshma Shinde) विशेष लोकप्रियता मिळाली. रेश्मानं या मालिकेत दीपा ही भूमिका साकारली. सध्या रेश्मा ही एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. रेश्मानं नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी रेश्माला ट्रोल केलं आहे. 

रेश्मा शिंदेनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती 'वदनी कवळ घेता' हा श्लोक म्हणताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'आपल्या बिझी शेड्युलमध्ये आपल सतत बाहेरच खाण होतं. मग तुम्हाला कधी अस वाटतं? आत्ता छान घरचं जेवण हवंय. वाटतं ना? मग पुणेकरांचा हा प्रश्न सुटलाय. अगदी घराच्या जेवणाची आठवण करु देणारं 'वदनी कवळ ' हे रेस्टॉरंट पुणेकरांच्या सेवेसाठी सज्ज आहे. सात्विक भोजनाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की भेट द्या. मी या भोजनाचा आस्वाद घेतलाय तुम्ही सुध्दा ध्या.. तुम्ही निराश होणार नाही याची खात्री आहे..' रेश्मानं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रेश्मानं शेअर केलेल्या या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अन्न हे पूर्णब्रम्ह आहे ना मग इतके किंचाळत का प्रार्थना करताय? जरा आदर ठेवा त्या पूर्णब्रम्हाबद्दल. इतकी ओव्हर अॅक्टिंग करू नका.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "एवढं किंचाळण्यापेक्षा न म्हटलेलं बरं."

View this post on Instagram
 
A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

'वदनी कवळ ' हे रेस्टॉरंट अभिनेत्री अनघा अतुलचं आहे.  अनघा अतुल ही भगरे गुरुजी यांची मुलगी आहे. अनघाच्या या नव्या रेस्टॉरंटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Anaghaa {Bhagare} (@anaghaa_atul)

 रेश्मा शिंदेसोबतच रंग माझा वेगळा या मालिकेत  हर्षदा खानविलकर,आशुतोष गोखले हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या:

Sundari : 'सुंदरी' सांभाळणार देशसेवा अन् आईपणाची जबाबदारी; मालिकेच्या नव्या पर्वाला सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget