एक्स्प्लोर

Salman Khan and Cristiano Ronaldo: रोनाल्डोनं सलमान खानला केलं इग्नोर? व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

Salman Khan and Cristiano Ronaldo: रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं, अशी चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे. 

Salman Khan and Cristiano Ronaldo: सौदी अरेबियामधील (Saudi Arabia) रियाध येथे  टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यात बॉक्सिंग सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी सलमान खाननं (Salman Khan) हजेरी लावली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) आणि कोनोर मॅकग्रेगर (Conor McGregor) यांनी देखील हा सामना पाहिला. सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यापैकी एका फोटोमध्ये रोनाल्डो आणि सलमान एकाच फ्रेममध्ये दिसले.

सौदी अरेबियामध्ये पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचमधील एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोनाल्डो हा सलमानला सोडून इतर प्रेक्षकांना भेटताना दिसत आहे.   त्यामुळे रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं का? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांना पडला आहे.

केआरके उर्फ कमाल आर खाननं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, ख्रिस्तियानो रोनाल्डो हा  जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि तो छोट्या-मोट्या कलाकारांना ओळखत नाही. रोनाल्डोनं सलमानला इग्नोर केलं, अशी चर्चा आता केआरकेनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर होत आहे. 

पाहा व्हिडीओ:

रियाध येथे पार पडलेल्या बॉक्सिंग मॅचमधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि सलमान खान हे मॅच बघताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, दोन GOATS (Greatest of All Time) एकाच फ्रेममध्ये

सलमान खान हा  'टायगर 3' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट यंदा दिवाळीला 12 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या   'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सलमानसोबतच इमरान हाश्मी (Emraan Hashmi) आणि  कतरिना कैफ (Katrina Kaif)  हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tiger 3 Trailer Out: टायगर आणि जोया अॅक्शन मोडमध्ये; टायगर-3 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मीचा जबरदस्त लूक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget