एक्स्प्लोर

Sayani Gupta: "भारतीय पुरुषांचे असभ्य वर्तन.."; प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला अनुभव

Sayani Gupta: सयानीनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सयानीनं तिला विमान प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

Sayani Gupta: अभिनेत्री सयानी गुप्ता (Sayani Gupta) ही विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. सयानी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. सयानीनं नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सयानीनं तिला विमान प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. सयानीच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं असून तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

सयानी गुप्ताची पोस्ट

सयानी गुप्तानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "फ्लाइटमध्ये भारतीय पुरुषांचे वर्तन असभ्य असते. फोनचा जोरात आवाज, खोकला, तोंड कव्हर न करता शिंकणे, जागेचे भान नसणे आणि बेफिकीरपणा! एका माणसाची बॅग माझ्या चेहऱ्याला लागली, त्या माणसाला हे लक्षातही आलं नाही. बाकीचे सगळे माझ्याकडे आश्चर्याने बघत होते.  हां, कदाचित माझी ही पोस्ट वाचणारे लोक देखील याच प्रकारात मोडत असतील." सयानीच्या या पोस्टनं अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.


Sayani Gupta:

सयानी गुप्ता ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर  778K फॉलोवर्स आहेत. सयामी ही तिच्या विविध लूक्समधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सयानीनं काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांसह आणि मित्रांसह दुर्गापूजेला हजेरी लावली. या पूजेदरम्यानचे फोटो सयानीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. सयानीच्या सोशल मीडियावरील फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sayani G (@sayanigupta)

चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये सयानीनं केलं काम

'फॅन',  'मार्गरीटा विथ ए स्ट्रॉ', 'आर्टिकल 15'  आणि 'पार्च्ड' या चित्रपटामध्ये सयानीनं काम केलं आहे. तसेच फोर मोर शॉट्स प्लीज (Four More Shots Please) या वेब सीरिजमुळे सयानी गुप्ताला विशेष लोकप्रियता मिळाली. या वेब सीरिजचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले.‘इन्साइड एज’  या वेब सीरिजमध्ये देखील सयानी गुप्तानं महत्वाची भूमिका साकारली आहे. कपिल शर्माच्या (Kapil Sharma)‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटात देखील सयानीनं काम केलं होतं. सयामीच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Rupali Bhosle: "आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे फोटो..."; आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेनं सांगितला विमान प्रवासादरम्यान आलेला अनुभव

 

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Host Kon Honaar Crorepati: आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
आता खेळ बदलणार! 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या हाती 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनाची धुरा, नव्या पर्वाची ऐतिहासिक सुरुवात
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget