एक्स्प्लोर

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेवरही येणार चित्रकृती!

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याच्यावर आता सिनेमा येणार असून दिग्दर्शक हंसल मेहता हे ही चित्रकृती तयार करणार आहेत. परंतु, ही चित्रकृती वेबसीरीज स्वरुपातली असेल की, चित्रपट स्वरुपातली त्यात अद्याप अनिश्चितता आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशात त्या दिवशी हलकल्लोळ माजला होता. कारणच तसं होतं. अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार झाला आणि सगळे पोलीस शहीद झाले. हा हल्ला केला होता कुख्यात गुंड विकास दुबे याने. त्यानंतर विकासला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार सरसावलं आणि कालांतराने त्याला एका मंदिरातून अटक करण्यात आली. इतकंच नव्हे, तर पुढे एका एन्काऊंटरमध्ये त्याला पोलिसांनी ठारही केलं. आता याच घटनेवर चित्रकृती बनणार आहे.

ही सगळी गोष्ट आत्ता आठवायचं कारण, असं की याच विकास दुबे यांच्यावर आता सिनेमा येतो आणि हा सिनेमा बनवणार आहेत दिग्दर्शक हंसल मेहता. विकास दुबेने एक दोन नव्हे तर तब्बल 8 पोलिसांना ठार केलं होतं. त्याच्या अटकेसाठी पाच लाखांचं इनामही ठेवण्यात आलं होतं. आता अलिगढ, ओमेरता, शाहीद अशा चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता हा सिनेमा बनवणार आहेत. ही चित्रकृती वेबसीरीज स्वरुपातली असेल की, चित्रपट स्वरुपातली त्यात अद्याप अनिश्चितता आहे. सिनेवर्तुळात असलेल्या चर्चेनुसार काही मंडळी विकास दुबेवर हंसल मेहता हे वेबसीरीज बनवत असल्याचं म्हटलं आहे, तर काही मंडळी चित्रपट बनवत असल्याचं म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत या संभ्रमावर पडदा पडेल.

कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेवरही येणार चित्रकृती!

विकास दुबे आणि पोलिसांत झालेली चकमक आणि त्यानंतर त्याचा झालेला एन्काउंटर यावर ही चित्रकृती बेतलेली नाही. तर त्यात विकासचे राजकीय नातेसंबंध.. त्याचं नेटवर्क.. पोलिसांशी असलेले त्याचे लागेबांधे.. आदी गोष्टी आता या वेबसीरीजमधून येणार आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपट निर्माते विजय शेखर गुप्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे नाव 'सुसाइट ऑर मर्डर' असे ठेवण्यात आले आहे. आता या चित्रपटात टिक-टॉक स्टार सुशांतची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये राहणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सचिनने इन्स्टाग्रावर पोस्ट करत तो चित्रपटात 'द आउटसायडर'ची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शामिक मौलिक करणार आहेत. तसेच चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget