एक्स्प्लोर

Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली

Thalapathy Vijay and Sangeetha: विजय थलपती यांच्या पत्नीने दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे.

Thalapathy Vijays Wife Sangeetha Divorce: तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत एक मोठी  बातमी समोर आली आहे.  पत्नी संगीतासोबत त्यांचा घटस्फोटाचा खटला सुरू होता. विजय थलपती यांची बायको संगीताने (Sangeetha) हे लग्न संपुष्टात आणण्यासाठी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.   दरम्यान, आता या केसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार,  संगीताने घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला असून,  यानंतर चेंगलपट्टू कोर्टाने हे प्रकरण बंद केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संगीताने कोर्टात जाऊन घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.  सुमारे आठ महिन्यांनंतर तिने ही याचिका मागे घेतली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, थलपती विजय आणि त्यांची पत्नी संगीता या दोघांचं लग्न 1999 साली झाले होते.  लग्नाच्या 27 वर्षांनंतर दोघांचे हे नाते संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते.  मात्र, आता तिने घटस्फोटाची याचिका मागे घेतली आहे.  गेल्या वर्षीच्या शेवटी जेव्हा संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, तेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं होतं.

 संगीता आणि विजय यांना दोन मुले आहेत (Thalapathy Vijays Wife Sangeetha Divorce News)

संगीता आणि विजय यांना दोन मुले आहेत.  दोघांनाही जेसन संजय नावाचा मुलगा आहे.  तो 25 वर्षांचा असून, तो लवकरच सिनेसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.  तो दिग्दर्शक म्हणून काम पाहतो.  दोघांनाही 20 वर्षांची दिव्या नावाची  मुलगी देखील आहे.  एकीकडे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं असताना, तर दुसरीकडे विजय थलपती आणि अभिनेत्री तृषा कृष्णन या दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली.  दोघांचे एकत्रित अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते. 

विजय यांनी सिनेसृष्टीला केला राम राम, मुख्यमंत्रीपद स्वीकारले

थलपती विजय यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. यावर्षी त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली तसेच राजकारणात प्रवेश केला. विजय थलपती यांनी टीव्हीके पक्षाकडून  निवडणूक लढवली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी बाजी मारली. विजय थलपती मुख्यमंत्री  झाले.  त्यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. राजकारणात प्रवेश केल्यानंतर विजय थलपती यांनी  आपली अभिनय कारकिर्द सोडून दिली.  ते आता  सिनेमात दिसणार नाही. त्यांचा शेवटचा सिनेमा 'जन नायगन' हा सिनेमा रिलीज झाला आहे.  दरम्यान, तामिळनाडू निवडणुकीच्या बरेच दिवस आधी त्यांनी सिने कारकि‍र्दीतून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hanuman Ansh Actor Fees: 2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
2 कोटींचं बजेट अन् दीडशे कोटींवर कमाई! 'हनुमान अंश'च्या या अभिनेत्याचं नशीब पालटलं; मिळाली फक्त एवढी फी? ऑडिशन न देताच साकारला रोल
Amar Prem Katha Poster Out: व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
व्हॅलेंटाईन्स डेला थिएटरमध्ये रंगणार ‘डेडली’ रोमान्स; प्रथमेश परबसह हास्यजत्रेतले 2 कलाकार खळखळून हसवणार! ‘अमर प्रेम कथा’चा फर्स्ट लूक पाहिलात?
Nilesh Sable On Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
'तुकाराम मुंढेंना पाहिलं की, मला माझे वडील आठवतात...'; निलेश साबळेंच वक्तव्य चर्चेत
Riteish Deshmukh:रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
रितेश देशमुखच्या खिशात नव्हते 100 रुपये, मग पॅपाराझीनं केली मदत; अभिनेत्यानंही अनोख्या पद्धतीनं फेडलं 'कर्ज'
Advertisement

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget