एक्स्प्लोर

सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या आणि सुशांत सिंह मधील झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

मुंबई :  सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या आणि सुशांत सिंह मधील झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. या चॅटमध्ये सुशांत आणि त्याची बहीण प्रियांकामध्ये कुठल्यातरी गोष्टी वरून वाद होता, त्यावरुन सुशांत नाराज असल्याचं समोर आलं आहे. या चॅटमध्ये प्रियांका आपला रूम मेट सिद्धार्थ पीठानेला भडकवत असल्याचं सुशांतने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी आहे. रिया चक्रवर्तीने तिच्या आणि सुशांत बरोबर झालेल्या व्हाॅट्सअॅप चॅटच स्क्रीन शॉट शेयर केलं आहेत. या चॅटमध्ये सुशांत आणि त्याची बहिण प्रियांकासोबत असलेल्या नात्याबद्दल सुशांत बोलत आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला आहे. रियाने हा स्क्रीन शॉट माध्यमांबरोबर शेअर केला आहे. ज्यामध्ये सुशांत रियाला सांगत आहे की, त्याची बहीण सुशांतचा रूम मेट आणि मित्र सिद्धार्थ पीठानेला भडकवत आहे. या चॅटची सुरुवात सुशांत रिया आणि त्याच्या भावाचे आभार मानन्यापासून करतो. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं? चॅटमध्ये सुशांत म्हणतो... चॅटमध्ये सुशांत म्हणतो की, "तुझं कुटुंब खूप चांगलं आहे. शोविक आणि तू खूप दयाळू आहात. तू माझी आहेस आणि माझ्या बदल आणण्यासाठी तू योग्य आहेस. कारण तू मला जगा पलीकडचं समाधान देतेस. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुमच्यासारखे लोक माझ्या अवतीभवती आहेत. आणि माझे मित्र म्हणून मला आनंद देत आहात. सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड रियाची स्तुती... पुढील चॅटमध्ये सुशांत रियाला म्हणतो की, "तू हसत राहा अशीच छान दिसतेस, आता मी झोपण्याचा प्रयत्न करतो, अपेक्षा करतो की मला सुद्धा जमीलासारखे स्वप्न यावे, किती अद्भुत असेल हे? याच्या उत्तर देताना रिया म्हणते "हा हा... झोप माझ्या गोड मुला, फ्लाईट लॅन्ड केल्यानंतर मी कॉल करेन,अपेक्षा आहे तोपर्यंत तू चंद्रावर लॅन्ड करशील, झोप स्वीट बाबा बॉय" सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड सिद्धार्थ पीठानीला भडकवत होती प्रियंका... नंतर रियाने सुशांतची विचारपूस करण्यासाठी मेसेज केला त्यावर सुशांत ने रिप्लाय दिला. "मी बरा नाही . माझी बहिण सिड भाईला भडकवत आहे, कारण या सर्व गोष्टींवरून दुर्लक्षित करून सर्व काही माझ्यावर यावं की मी त्यांना फिजिकल पनिशमेंट दिली आहे. ही खूप उदास करणारी बाब आहे.." सुशांतचा बहिणीसोबत वाद, रियाचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअॅप चॅटवरुन उघड विक्टिम कार्ड खेळत होती बहीण... सुशांत पुढे लिहतो की,(प्रियांकासाठी) दारूच्या नशेत छेडछाड करून तू विक्टिम कार्ड खेळून लपवण्याचा प्रयत्न करत आहेस. माझी लाडकी बहीण, तिथे आपली आई आहे आणि देव आहेत .ज्यांनी मला शिकवला आहे आणि त्या शिकवणी प्रमाणे तू एक गुन्हा केला आहेस. तुला तुझ्या अहंकारात काही दिसत नसेल तर देव तुझ भलं करो आणि मी घाबरत नाही यापुढेही मी तेच करेन जे आतापर्यंत केलं आहे, मी जगात बदल आणत राहीन देव आणि प्रकृतीला हा निर्णय करू दे की कोण बरोबर आहे. दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget