एक्स्प्लोर

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या ईडीच्या 9 तास चौकशीत काय झालं?

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीची काल (शुक्रवार) 9 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. या 9 तासांच्या चौकशीमध्ये नेमकं रियाने काय म्हटलं?

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी प्रवर्तन निदेशालयकडून मनी लाँडरिगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणाचा तपास करत रिया चक्रवर्तीला 7 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिया चक्रवर्ती सोबतच सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाचा भाऊ शॉविक चक्रवर्ती या तिघांची चौकशी प्रवर्तन निदेशालयकडून करण्यात आली.

रिया काल जेव्हा चौकशीसाठी आली तेव्हा पहिला अर्धा तास तर तिने काहीही बोलण्यास नकार दिला. मी माझ्या वकिलासमोरच बोलेन अशी स्पष्टोक्ती रियाने अधिकाऱ्यांसमोर केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी रियाला ही बाब लिखितमध्ये देण्यास सांगितलं. मात्र, जेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांने कसून चौकशी केली, त्यावेळी रियाने उत्तर देण्यास सुरुवात केली. सर्वात आधी रियाने तिच्यावर मनी लाँडरिगचे लागलेले सर्व आरोप फेटाळले.

नेमके कुठले प्रश्न ईडीकडून रियाला विचारण्यात आले?

  • रियाचे दोन बँक खाती आहेत. त्या खात्यांमध्ये काही रक्कम आली. जेव्हा त्या पैश्यांबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी रियाला विचारलं, तेव्हा रियाने त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तरं दिली नसल्याची माहिती ईडी सूत्रांकडून मिळाली.
  • रियाचं वार्षिक उत्पन्न 14 लाख रुपये आहे आणि इतक्या कमी उत्पन्नामध्ये 2 महागडी घरं रियाने कशी घेतली? याचे उत्तर देखील रियाला नीट देता आलं नाही.
  • तर इतक्या कमी उत्पन्नामध्ये या दोन घरांवर रियालं लोन कसं मिळालं या प्रश्नाचे उत्तर देखील रियाला देण्यास अवघड गेलं.
  • सुशांतच्या अकाउंटमधून काही पैसे रियाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्या संदर्भात सुद्धा ईडीने रियाला प्रश्न विचारला. आणि या प्रश्नावर सुद्धा पुन्हा एकदा समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांना मिळालं नाही.
  • सुशांत, रिया आणि रियाचा भाऊ शोविक हे कंपनीमध्ये पार्टनर होते, शोविकला सुशांतने पार्टनर का करून घेतलं या प्रश्नावर रिया म्हणाली की जेव्हा मी आणि सुशांत जवळ आलो त्यावेळेस शोविक आणि सुशांतची देखील ओळख झाली. शोविक आणि सुशांतमध्ये जवळीक निर्माण होऊन ते एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. त्यामुळे शोविकला पार्टनर करून घेण्याचा निर्णय हा सुशांतचाच असल्याचं रियाने सांगितलं.
SSR Suicide Case | रियाने मुंबईत घेतला 76 लाखांचा फ्लॅट, एकटीने भरली 45 टक्के रक्कम सुशांतच्या अकाउंटमधून अवैधरित्या पैसे ट्रान्सफर कंपनी मधील निवेशाबद्दल जेव्हा रियाला विचारण्यात आलं, त्यावेळेस ती म्हणाली की कंपनी ऑन पेपर होती. जेव्हा आम्ही 2019 च्या अखेरीस कामाला सुरुवात केली होती. तसेच सुशांतच्या अकाउंटमधून अवैधरित्या काही पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहेत का? आता याचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. रियाने किंवा त्यांच्या कुटुंबीयांपैकी कोणी असे अवैधरित्या पैसे ट्रान्सफर केले आहेत का? याचाही तपास ईडीकडून केला जात आहे. SSR Suicide Case | सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण अद्याप सीबीआयकडे गेलेलं नाही : गृहमंत्री अनिल देशमुख

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Embed widget