एक्स्प्लोर

हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं ब्रेकअप?

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवराम दोघांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं जुनं आहे. विराट-अनुष्का यांच्या लग्नामुळे हे नातं दृढ झालं. त्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्याही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री एली अवरामच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याची भीती चाहत्यांनी व्यक्त केली आहे. खरंतर हार्दिक किंवा एली, या दोघांपैकी कोणीही आपलं अफेअर असल्याचं खुल्लमखुल्ला सांगितलं नव्हतं. त्यामुळे साहजिकच आपल्या ब्रेकअपबद्दल ते उघडपणे बोलणार नाहीत. मात्र 'मुंबई मिरर'च्या रिपोर्टनुसार सध्या दोघंही एकत्र नाहीत. विशेष म्हणजे एका नवोदित अभिनेत्रीमुळे दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हार्दिकचा भाऊ, क्रिकेटपटू कृणाल पांड्याच्या लग्नात एलीने उपस्थिती लावली होती, तेव्हाच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री एली अवरामचं डेटिंग? हार्दिक पांड्या जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना एलीसुद्धा दक्षिण आफ्रिकेला फेरफटका मारण्यासाठी गेली होती. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिखर धवनची पत्नी आयेशाने त्यांची मुलगी रियाच्या 13 व्या वाढदिवसाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये दौऱ्यावर असलेल्या क्रिकेटपटूंच्या बेटर हाफ (वॅग्स- वाईफ अँड गर्लफ्रेण्ड्स) दिसत होत्या. रोहितची पत्नी रितीका, भुवीची पत्नी नुपूर, अश्विनची पत्नी प्रिती, उमेशची पत्नी तान्या, राहाणेची पत्नी राधिका यांच्यासोबत एलीसुद्धा फोटोत दिसली होती. अॅड शूट असो किंवा मॅचसाठी चिअर करणं, एली आणि हार्दिक जागोजागी एकत्र दिसत होते. इतकंच काय, नुकत्याच झालेल्या आयपीएलमधील चेन्नईविरुद्धच्या सामन्यात एली हार्दिकच्या मुंबई इंडियन्स संघासाठी चिअर करायलाही गेली होती. मात्र त्यानंतरच माशी शिंकल्याचं दिसत आहे. एली अवराम बिग बॉसच्या एका पर्वात झळकली होती. त्याशिवाय तिने मिकी व्हायरस, किस किसको प्यार करु, नाम शबाना यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
Tukaram Mundhe FDA Notice Ajay Devgn: 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी सादणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी सादणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
दुष्काळाच्या भीषण संकटात कृत्रिम पावसाची आशा; ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याचा प्रयोग, 400 मीटर उंचीवरुन क्लाउड सीडिंगची चाचणी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव मंजूर; मॉक संसद अधिवेशनाला 19 विरोधी पक्षातील 215 खासदारांची खासदारांची हजेरी
Azam Khan: आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
आजम खान जेलमधून बाहेर येताच EDकडून अटक; जेलच्या दारात अटकेसाठी ED पॅरामिलिटरी फौजा घेऊन पोहोचली
Raj Thackeray: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले, Video
Video: पहिली भेट, गँगवार ते शिव्यांची मुलाखत, बाळासाहेबांची आठवण; राज ठाकरेंचं भाषण, संजय राऊत गहिवरले
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
जळगावमध्ये भारदिवसा स्टेट बॅंकेवर दरोडा, तब्बल 30 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास, गावकऱ्यांसह पोलिसांची मोठी कामगिरी, आरोपींना सिनेस्टाईलने पकडले 
Sanjay Raut: संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाही का? दररोज 10 वाजता ते कीर्तन करत असतात; बोध कीर्तन प्रकाशन सोहळ्यात राऊतांची फटकेबाजी
Embed widget