एक्स्प्लोर

हृतिक रोशनविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

हृतिकच्या प्रसिद्ध ब्रॅन्डच्या मार्केटिंगचा हा प्रकार आहे. याप्रकरणी हृतिक विरोधात कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन्नई : चेन्नईतील एका व्यापाऱ्याने बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशनसह आठ जणांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. हृतिकच्या प्रसिद्ध ब्रॅन्डच्या मार्केटिंगचा हा वाद आहे. याप्रकरणी हृतिक विरोधात यावर्षी जूनमध्ये कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हृतिकच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून त्याची नियुक्ती केलेल्या आर. मुरलीधरनने याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी हृतिक रोशनला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसला उत्तर देताना हृतिकने म्हटलं की, "ब्रँडचे काही प्रोडक्ट्स दिल्ली आणि मुंबईच्या इतर कंपन्याना असाईन करण्यात आले होते. त्यामुळे मुरलीधरनचं जे नुकसान झालं आहे, त्यासाठी मी जबाबदार नाही." मुरलीधरनने दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीने हृतिकच्या ब्रँडच्या प्रोडक्ट्सच्या विक्रीसाठी स्टॉकिस्ट म्हणून त्याची नियुक्ती केली होती. मात्र हृतिकच्या कंपनीच्या ब्रँडचे कोणतेही प्रोडक्ट्स पुरवले नाही आणि कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण मार्केटिंग टीम रद्द केली. हृतिक आणि त्याच्या सहकाऱ्यांमुळे आपल्याला 21 लाखांचं नुकसान झाल्याचं मुरलीधरनने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुरलीधरनने डिसेंबर 2014मध्ये याबाबत तक्रार दाखल केली. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हृतिक आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात जून महिन्यात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Lalit Prabhakar Namdeo Dhasal Look: कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
कसाबच्या भूमिकेचं इंडस्ट्रीत प्रचंड कौतुक, ललित प्रभाकरचा आणखी एक खणखणीत रोल, नामदेव ढसाळांच्या रुपात पाहून व्हाल थक्क, VIDEO
Lalit Prabhakar Prahaar: चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
चेहऱ्यावर राग, मनात बदल्याची भावना! ललित प्रभाकरला अजमल कसाबची भूमिका कशी मिळाली? म्हणाला, 'मला 2-3 वेळा फोन...'
Daler Mehendi BJP Controversy: दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; अनुपम खेर भडकले, नेमकं प्रकरण काय?
दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; अनुपम खेर भडकले, नेमकं प्रकरण काय?
Tiger Shroff Attack Case, Rahul Kanal: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राहुल कनाल यांना वेगळाच संशय, मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली, नेमकं कारण काय?
टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर राहुल कनाल यांना वेगळाच संशय, मुंबई पोलिसांकडे सुरक्षा मागितली, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Beed Manoj Jarange Full Speech : शिंदेंवर '५०० कोटीं'चा बॉम्ब, शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी
Uddhav Thackeray Dasara Melava 2026 UNCUT Speech : भारत मातेला जाग आली आहे... अच्छे दिन आयेंगे
Eknath Shinde Dasara Melava Speech UNCUT | पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? एकनाथ शिंदे UNCUT
Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad Pune Crime : सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
सिक्युरिटी सुपरवायझर; पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्य, जितेंद्र आव्हाडांना मारण्याची धमकी, मालकानं टीव्ही पाहिल्यानंतर पोलिस ठाण्यात नेलं अन्...
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
सांगली जिल्हा बँकेत बिनविरोधाच्या हालचाली वाढल्या; भाजप नेते झेडपी अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीला
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
'दसरा' मेळाव्यात शिवसेना नेत्याकंडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचा संकल्प; भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
सातारा जिल्हा बँकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, दोन हॉटेलमध्ये स्वतंत्र बैठकांचा जोर; कोणाला किती जागा अन् किती जागांवर निवडणूक लागणार?
Ramdas Kadam and Manoj Jarange: उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गुपचूप खातोस, तुझी औकात काय? रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका
Eknath Shinde and Ganesh Naik: गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
गणेश नाईकांना डावलून एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, नवी मुंबईतील क्लस्टर योजनेला नगरविकास खात्याचा हिरवा कंदील
Pune Vidhanparishad Election 2026: पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान केंद्र 17 किमी दूर गेले, तक्रारीनंतर माजी प्राचार्यांना अधिकाऱ्यांचे अजब उत्तर, नेमकं काय घडलं?
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
आधी डॉक्टरांना मेसेजे केला अन् टोकाचं पाऊल उचललं; मुंबईत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन
Embed widget