एक्स्प्लोर

पंतप्रधान, बॉलिवूडकडून ओम पुरींना श्रद्धांजली

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 66 वर्षांचे  होते. आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ओम पुरी यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अनेक बॉलिवूडकरांनी ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओम पुरींना आदरांजली वाहिली. ओम पुरींच्या सिनेमांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. https://twitter.com/PMOIndia/status/817221430974652416 ओम पुरींना मी गेल्या 43 वर्षांपासून ओळखतो, ते नेहमी माझ्यासाठी एक महान कलाकार आहेत आणि राहतील. शिवाय त्यांना संपूर्ण जगही एक महान कलाकार म्हणून पाहिल, असं अभिनेते अनुपम खेर म्हणाले. https://twitter.com/AnupamPkher/status/817220573021536256 भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही ओम पुरींना ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. https://twitter.com/virendersehwag/status/817220140232228865 सिनेसृष्टीने एक महान कलाकार गमावला, असं निर्माता करण जोहर म्हणाला. https://twitter.com/karanjohar/status/817216496615256064 ओम पुरींच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला, त्यांच्यासोबत 'अर्धसत्य' सिनेमासह अनेक सिनेमात काम केलं आहे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात अभिनेत्री माधुरी दीक्षितने श्रद्धांजली वाहिली. https://twitter.com/MadhuriDixit/status/817225315118358529 ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. ते माझ्यासोबत अनेक सिनेमात सहकलाकार म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असं अक्षय कुमार म्हणाला. https://twitter.com/akshaykumar/status/817227823412867072 तुमच्या अष्टपैलू गुणांनी जी छाप सोडली आहे, ती नेहमी आमच्या हृदयात राहिल, अशा शब्दात सचिन तेंडुलकरने ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. https://twitter.com/sachin_rt/status/817243619895767040 ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला, एक चांगला मित्र, चांगला सहकारी गमावल्याचं दुःख आहे, असं अमिताभ बच्चन म्हणाले. https://twitter.com/SrBachchan/status/817260504821288963 ओम पुरी भारतीय सिनेमातील एक प्रतिभावान कलाकार आहेत, त्यांनी साकारलेल्या अविस्मरणीय भूमिका नेहमी लक्षात राहतील, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली. https://twitter.com/OfficeOfRG/status/817249906049982464 आता फक्त आठवणीच उरल्या आहेत, असं म्हणत अभिनेता अजय देवगनने ओम पुरींना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली https://twitter.com/ajaydevgn/status/817281938448846848
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल

व्हिडीओ

Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
BMC Election 2026: एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा पसरला; ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली?
एबी फॉर्म वाटताच मुंबईत बंडखोरीचा उद्रेक, ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणाची बंडखोरी?
Emraan Hashmi Mesmerized By Seeing Girija Oak: जेव्हा गिरीजा ओकचं आरस्पानी सौंदर्य पाहून खुद्द इमरान हाश्मी झालेलं दंग; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
'इमरान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता...'; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला 21 वर्षांपूर्वीचा विमानतला 'तो' प्रसंग
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
Embed widget