एक्स्प्लोर

17व्या वर्षी आई बनली अन् इंडस्ट्रीपासून दुरावली; 25व्या वर्षी पतीपासून विभक्त होताच दमदार कमबॅक!

Bollywood Actress Life : बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे, जी आजही आपल्या अभिनयानं लोकांनी मनं जिंकत आहे. पण एककाळ होता, ज्यावेळी तिनं इंडस्ट्रीपासून फारकत घेतली होती.

Bollywood Actress Life : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य याबाबत आपल्यापैकी प्रत्येकालाच उत्सुकता असते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) एक अशी अभिनेत्री आहे, जी आजही आपल्या अभिनयानं लोकांनी मनं जिंकत आहे. ती तिच्या अभिनयानं लोकांना प्रचंड प्रभावित करते. करिअरच्या शिखरावर ही अभिनेत्री लग्न करून आई बनली आहे. त्यानंतर मात्र ती हळूहळू अभिनयापासून दूर जाऊ लागली. त्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी घटस्फोट घेऊन तिनं दणक्यात पुनरागमन केलं. हे पुनरागमन असं होतं की, याकडे त्या सर्वांचं लक्ष लागलं होतं. आम्ही द्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, त्या दुसऱ्या, तिसऱ्या कोणी नसून डिंपल कपाडिया आहेत. डिंपल कपाडिया यांनी बॉबी (Bobby Movie) चित्रपटातू पदर्पण केलं. हे कमबॅक असं होतं की, जे सारेच अवाक् होऊन पाहू लागले. त्यानंतर त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली होती. 

बॉबी चित्रपटात डिंपल कपाडिया आणि ऋषी कपूर यांची जोडी खूप गाजली. या चित्रपटानंतरच डिंपल आणि राजेश खन्ना यांच्या प्रेमाचं सूत जुळलं. डिंपल आणि राजेश खन्ना एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की,  इतकं प्रेम होतं की, दोघांनी लवकरच लग्न केलं. लग्नानंतर वयाच्या सतराव्या वर्षी डिंपल आणि राजेश यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. त्यानंतर काही वर्षांतच आणखी एका गोंडस मुलीला डिंपल यांनी जन्म दिला. त्यानंतर कुटुंबामध्ये व्यस्त झालेल्या डिंपल कपाडिया चित्रपटांपासून दूर गेल्या. त्यानंतर त्यांच्या आणि राजेश खन्ना यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. ही फाटाफूट अशी होती की लग्नाच्या 9 वर्षानंतर हे जोडपं वेगळं झालं. वयाच्या 25व्या वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये जोरदार कमबॅक केलं. 

राजेश खन्ना यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर डिंपल कपाडिया यांनी इंडस्ट्रीमध्ये दणक्यात पुनरागमन केलं. हे पुनरागमन असं होतं की, त्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या. एवढ्या की, संपूर्ण देशभराती त्यांचे अनेक चाहते होते. अनेक तरुणांच्या गळ्यातील त्या ताईत होत्या. डिंपलनं असं पुनरागमन केलं की, आजही त्या चित्रपटांमध्ये दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये क्वचितच असा एखादा अभिनेता असेल, ज्याच्यासोबत डिंपल यांनी स्क्रिन शेअर केली नाही. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याच्या जवानमध्येही डिंपल कपाडिया झळकल्या होत्या. 

राजेश खन्नापासून 1982 मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता. 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या 'सागर'मध्ये काम केलं. सिप्पींच्या एका मित्रानं डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी डिंपल यांना स्क्रिन टेस्टसाठी बोलावलं आणि त्या पुन्हा एकदा ऋषी कपूर यांच्यासोबत रूपेरी पडद्यावर झळकल्या. कमबॅक केलेल्या डिंपल यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. त्यानंतर आजवर डिंपल अनेक चित्रपटांमधील दमदार अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

90 कोटींचं बजेट, 14 भाषांमध्ये होणार रिलीज, साऊथच्या 'या' हॉरर मूव्हीसमोर पानीकम चाय स्त्री 2 अन् भूल भुलैया 3

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget