एक्स्प्लोर

90 कोटींचं बजेट, 14 भाषांमध्ये होणार रिलीज, साऊथच्या 'या' हॉरर मूव्हीसमोर पानीकम चाय स्त्री 2 अन् भूल भुलैया 3

South Horror Movie:

90 Crore Budget South Horror Movie: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) हॉरर कॉमेडीची (Horror Comedy) चलती आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आधी मुंज्या, त्यानंतर स्त्री 2 (Stree 2) आणि आता भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiyaa 3) सारखे हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. हे झालं बॉलिवूडपटांचं, पण सध्या साऊथ इंडस्ट्रीमध्येही (South Industry) हॉरर कॉमेडीच्या चर्चा आहेत. साऊथ इंडस्ट्रीत लवकरच बहुचर्चित हॉरर फिल्म रिलीज केली जाणार आहे. या चित्रपटाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. 'कतानार: 'द वाइल्ड सॉर्सर' (Kathanar - The Wild Sorcerer) असं या चित्रपटाचं नाव आहे. या हॉरर चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. आता या चित्रपटाबाबत आणखी एक नवी अपडेट समोर येत आहे. कटनारचं शुटिंग पूर्ण झालं असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.                        

हॉरर चित्रपट कतानार तुम्हाला अशा जगात घेऊन जातो, ज्याचा अनुभव तुम्ही यापूर्वी कधीच घेतलेला नाही. चित्रपटाचे प्रचंड सेट्स आणि अप्रतिम VFX प्रेक्षकांना एक नवा सिनेमॅटिक अनुभव देतात. चित्रपटात रहस्य, थरार आणि भावनांचा जबरदस्त मिलाप आहे. कटानार ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी आहे.          

कतानारची शानदार झलक 

कतानारची स्टारकास्ट कमाल आहे. चित्रपटात जयासूर्या, अनुष्का शेट्टी आणि विनीत यांसारखे दिग्गज कलाकाल आहेत. चित्रपटाचं शुटिंग 45000 वर्ग फुटांच्या विशाल अशा महाकाय स्टुडिओमध्ये करण्यात आलं आहे. कतानारचं बजेट जवळपास 90 कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जात आहे. कतानार एक मल्ल्याळम फिल्म आहे, जी रोजिन थॉमस यांनी दिग्दर्शित केलेली आहे. कतानार 14 भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. इंग्लिश, तमिल, तेलुगू, हिंदी, बंगाली, कन्नड़, चाइनीज, फ्रेंच, कोरियन, इटालियन, रशियन, इंडोनेशियन आणि जापनीस अशा तब्बल 14 परदेशी भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. रिलीज झाल्यानंतर 'कतानार: 'द वाइल्ड सॉर्सर' बॉक्स ऑफिस हादरवून टाकणार आहे, यात काही शंका नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'या' चित्रपटाचे बनलेत 8 रिमेक, सगळेच्या सगळे ब्लॉकबस्टर; 2024 मध्ये रिलीज झालेल्या फिल्मनं तर कमावलेत 100 कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
High court: पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
पत्नीने दारू पिणे ही क्रूरता ठरत नाही; घटस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Embed widget