एक्स्प्लोर

Janhvi Kapoor South Debut: ‘धडक गर्ल' जान्हवी कपूरची साऊथमध्ये एण्ट्री, Jr NTRसोबत स्क्रीन शेअर करणार!

Janhvi Kapoor New Film : ज्युनियर एनटीआरच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाबाबत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे.

Janhvi Kapoor : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) सध्या त्याच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. अलीकडेच अशाही बातम्या आल्या की, ज्युनियर एनटीआर चित्रपट दिग्दर्शक बुची बाबूसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटावर काम सुरु करणार आहे. ज्युनियर एनटीआरच्या पुढील चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु, साऊथ सुपरस्टारच्या चित्रपटाबाबत चर्चा नक्कीच सुरू झाली आहे. ज्युनियर एनटीआरच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडची ‘धडक गर्ल’ म्हणजेच जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याची चर्चा सुरु आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआर आणखी एका पॅन इंडिया चित्रपटाची तयारी करत आहे. RRR रिलीज होण्याआधीची प्रेक्षकांची उत्सुकता पाहून साऊथ सुपरस्टारने आणखी एक मोठा पॅन इंडिया चित्रपट बनवण्याची तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्रीची एण्ट्री हवी आहे.

भूमिकेसाठी जान्हवीच योग्य!

या चित्रपटाच्या मेकर्सना जान्हवी कपूरला ज्युनियर एनटीआरच्या नवीन चित्रपटात कास्ट करायचे आहे. चित्रपटाच्या संकल्पनेनुसार निर्माते जान्हवी कपूरला या भूमिकेसाठी योग्य मानत आहेत. मात्र, जान्हवी कपूरने चित्रपटासाठी होकार दिला आहे की, नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अभिनेत्रीकडे चित्रपटांची रांग

ज्युनियर एनटीआरला ‘आरआरआर’च्या यशाबद्दल आत्मविश्वास आहे, म्हणूनच त्याने पुढील चित्रपटाची तयारी देखील सुरू केली आहे. जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जान्हवी कपूरने अलीकडेच ‘मिली’ नावाच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्रीकडे आता ‘दोस्ताना 2’, ‘गुड लक जेरी’, ‘मिस्टर आणि मिसेस माही’सारखे चित्रपट आहेत. 

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget