एक्स्प्लोर

Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमासाठी Janhvi Kapoor ने केला दिनेश कार्तिकसोबत क्रिकेटचा सराव

Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' सिनेमात जाह्नवी कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.

Mr And Mrs Mahi : निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने गेल्या वर्षी 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) या चित्रपटाची घोषणा केली होती. या सिनेमात जाह्नवी कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणार आहेत असेही जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे प्रेक्षक गेले अनेक दिवस  'मिस्टर अॅंड मिसेस माही' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

जाह्नवी कपूरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबतच क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. सिनेमातील पात्र साकारण्यासाठी तिने दिनेश कार्तिककडून फलंदाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. फोटो शेअर करत तिने 'क्रिकेट कॅम्प' असे कॅप्शनदेखील लिहिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जाह्नवी कपूर आणि राजकुमार राव याआधी  'रुही' या चित्रपटातदेखील दिसले होते. जाह्नवीने शेअर केलेले फोटो पाहून तिचे चाहते खूप खूश झाले आहेत. तसेच राजकुमारनेदेखील फोटोवर 'मिसेस माही' अशी कमेंट केली आहे.

संबंधित बातम्या

Mouni Roy Wedding : मौनी रॉयच्या हाताला लागली सूरज नांबियारच्या नावाची मेहंदी

Bahubali: Before The Beginning : नेटफ्लिक्सचा बिग बजेट 'बाहुबली: बिफोर द बिगिनिंग' नव्याने करण्याचा निर्णय, 150 कोटींचा फटका

सुंदर पिचाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर नेमकं काय म्हणाले दिग्दर्शक सुनील दर्शन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach janta party Protest: CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, 'चला आपण...'
Monday Box Office Collection: मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
मंडे टेस्टमध्ये 'द ओडिसी'नं मारली बाजी, 'धमाल 4'च्या कमाईत घट, तर 'वेलकम टू द जंगल' गाशा गुंडाळण्याच्या तयारीत
Sonu Sood Spoke On Jantar Mantar Protest: '...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
'...तर त्यांना मायेनं उराशी कवटाळणाऱ्या हातांची गरज'; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बोलणाऱ्या सोनू सूदला नेटकऱ्यांनी घेरलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Devendra Fadnavis on Delhi LathiCharge: दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
दिल्ली पोलिसांचा आंदोलकांवर बेछूट लाठीमार, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सरकारला लाठीचार्ज आवडत नाही पण...
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Embed widget